TheClearNews.Com
Sunday, April 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चांगले आरोग्य व मन: शांतीसाठी उद्यान उपयुक्त : मंत्री गुलाबराव पाटील !

धरणगाव येथील मातोश्रीनगर येथे सावित्रीबाई फुले उद्यानाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

The Clear News Desk by The Clear News Desk
February 19, 2024
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 12 ते 18 एप्रिल 2026 !

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव येथील मातोश्रीनगर येथे सावित्रीबाई फुले या उद्यानामुळे परिसरातील नागरिकांना चांगले आरोग्य व मन: शांतीसाठी हे उद्यान उपयोगी पडेल तसेच या उद्यानामुळे निसर्ग सौंदर्यात भर पडली असून सर्वांनी याचा काळजी पूर्वक वापर करावा. मातोश्री नगर मध्ये होत असलेल्या सर्वसमावेशक कार्याचे कौतुक केले. आयुष्यात जीवन सुकर होण्यासाठी अशीच एकजूट कायम ठेवां. माजी नगरसेवक अभिजीत पाटील यांनी हमालवाडा परिसरात कोणत्याही निधीची वाट न पाहता स्वखर्चाने येथील नागरिकांसाठी तात्पुरत्या स्वरूपात केलेल्या पाण्याची व्यवस्था या उपक्रमाचे पालकमंत्री यांनी कौतुक केले. या भागातील उद्यान सुशोभीकरण व काँक्रीटीकारणासाठी ३० लाखाचा निधी उपलब्ध करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
धरणगाव येथील मातोश्री नगर येथे ओपन स्पेस मध्ये “सावित्रीबाई फुले “ उद्यानाचे लोकार्पण व हमालवाडा परिसरात अभिजित पाटील यांनी स्वखर्चाने येथील नागरिकांसाठी तात्पुरत्या स्वरूपात केलेल्या पाण्याच्या टाकीचे लोकार्पण पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले . सर्वप्रथम मातोश्री नगर येथील जेष्ठ नागरिक , युवकांनी व महिला मंडळामार्फत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी नुकतेच सेवानिवृत्त झालेले सैनिक पुष्पराज पवार , सेवानिवृत्त शिक्षक यु.एस बोरसे, डी.के. चौधरी, संजय पाटील, विवेकानंद सूर्यवंशी, तसेच गुणवंत विद्यर्थी कृष्णराज चौधरी यांचा यथोचित सत्कार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगरसेवक अभिजित पाटील यांनी केले. सूत्रसंचालन अनिल पाटील सर यांनी केले तर आभार डी. एस. बेलदार सर यांनी मानले. सेवानिवृत्त शिक्षक धनराज पाटील गुरुजी, उपजिल्हाप्रमुख पी.एम.पाटील सर यांनी मनोगत व्यक्त केले.
यांची होती उपस्थिती !
याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख पी.एम.पाटील सर, नगरसेवक पप्पू भावे, चर्मकार संघटनेचे , भानुदास विसावे, विजय महाजन, वासुदेव चौधरी, शहरप्रमुख विलास महाजन, अहमद पठाण सुरेश महाजन, भीमराव पाटील, नंदकिशोर पाटील, युवसेनेचे संतोष महाजन, बुट्या पाटील, संजय चौधरी, दिलीप महाजन, रामाराव भदाणे, जेष्ठ नागरिक धनराज पाटील, भिकन पाटील, आर. बी. पाटील सर, डॉ. संजय पाटील, जालंदर पाटील, डी.एच. कोळी सर यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 12 ते 18 एप्रिल 2026 !

April 12, 2026
अमळनेर

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

April 11, 2026
जळगाव

जी.एस. हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती साजरी

April 11, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 11 एप्रिल 2026 !

April 11, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 10 एप्रिल 2026 !

April 10, 2026
धरणगाव

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

April 9, 2026
Next Post

कारागृहात रचला प्लॅन, महिनाभर केली रेकी ; मग लुटली व्यापाऱ्याची दीड कोटींची रोकड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धाडी नदी पात्रात खड्डा खोलीकरणास सुरुवात : शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेण्याचे आवाहन

May 29, 2021

शेतकऱ्यांना पीक विम्याचा अद्यापही लाभ नाही ; केळी पीक विमा योजनेबाबत खडसेंनी केली मागणी !

September 21, 2025

“अजित पवार तुम्ही राजकारण सोडून शेती करणार होतात त्याचं काय झालं?” : निलेश राणे

December 16, 2020

महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ सायकल दौऱ्यासह चौकसभा

April 20, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group