TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ सायकल दौऱ्यासह चौकसभा

काँग्रेस तालुका अध्यक्ष डॉ.व्ही.डी.पाटील व अजय पाटील यांनी केली जनजागृती

vijay waghmare by vijay waghmare
April 20, 2024
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुका व शहर काँग्रेस, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे, शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार करण पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष डॉ.व्ही.डी.पाटील, अजय पाटील यांनी पाळधी ते धरणगाव सोनवद गंगापुरी या मार्गावरील गावोगावी सायकलने दौरा करून चौकसभा घेण्यात आला आहेत.

या सायकल रॅलीचा उद्देश मोदी सरकारने मागील दहा वर्षात शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळू दिला नाही तर याउलट शेतकऱ्यांना लागणाऱ्या खते बियाणे कीटकनाशके तसेच ट्रॅक्टर यासारखी शेतीप्रयोगी साधने प्रचंड महाग केली. या शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाची शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. तसेच यावेळी त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान करून मोदी सरकारला धडा शिकवावा, असेही आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

READ ALSO

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

मंगळवार (दि.१६) सकाळी सात वाजता पाळधी येथून निघून या मार्गावरील पथराड, झुरखेडा, सोनवद, तरडे, पष्टाने, गंगापुरी अशी गावे करत धरणगाव नंतर दुपारी चार वाजेपर्यंत धरणगाव मध्येच विश्रांती घेतल्यावर पिंप्री,चिंचपूरा मुसळी एकलग्न मार्गे परत संध्याकाळपर्यंत पाळधी असा प्रवास करत काँग्रेस तालुकाध्यक्ष डॉ.व्ही.डी. पाटील व अजय पाटील यांनी हा सायकल दौरा केला.

त्यांच्या या सायकल दौऱ्याला धरणगाव तालुक्यातील व शहरातील सर्व काँग्रेस,शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना उबाठा पदाधिकाऱ्यांनी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जनजागृती व प्रचारासाठी काँग्रेस तालुकाध्यक्ष डॉ.व्ही.डी.पाटील यांनी राबविलेल्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
Next Post

बनावट लग्न लावून पैसे उकळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवसानिमित्ताने देशभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन

September 17, 2020

Today’s horoscope : आजचे सविस्तर राशीभविष्य 28 मे 2025 !

May 28, 2025

मोठी बातमी : नगरपालिका निवडणुकांचा बिगुल वाजला ; प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर !

February 22, 2022

भाजपा सरकार विरुद्ध काँग्रेस जिल्हाभर छेडणार आंदोलन : अॅड.संदीपभैय्या पाटील

September 29, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group