TheClearNews.Com
Wednesday, August 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रवी राणा तळोजा कारागृहातून थेट नवनीत राणांच्या भेटीला ; नवनीत राणांना अश्रू अनावर

The Clear News Desk by The Clear News Desk
May 5, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) आमदार रवी राणा यांची भायखळा जेलमधून सुटका झाल्यावर थेट लिलावती रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. त्यांचे पती आमदार रवी राणा यांना तळोजा कारागृहात ठेवण्यात आले होते. कोर्टाच्या निकालाची प्रत कारागृहात सादर केल्यानंतर रवी राणा यांची सुटका झाली. सुटका झाल्यानंतर रवी राणा थेट पत्नी नवनीत राणा यांच्या भेटीसाठी लिलावती रुग्णालयात गेले होते. दोघांची भेट होताच खासदार नवनीत राणा भावूक झाल्या त्यांना अश्रू अनावर झाले होते.

तळोजा तुरुंगातून सुटका होताच रवी राणा आपल्या पत्नीच्या भेटीला लीलावती रुग्णालयात पोहोचले आहेत. यावेळी भाजपा नेते किरीट सोमय्या देखील त्यांच्यासोबत होते. मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर रवी राणा यांना तळोजा तुरुंगात तर नवनीत राणा यांना भायखळा येथील महिला तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. तेव्हा पासून राणा दाम्पत्याची भेट झाली नव्हती. कोर्टात सुनावणीच्या वेळी काही क्षण दोघांची भेट झाली होती.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

नवनीत राणा यांना मणक्यासंबंधित त्रास असल्याने त्या वारंवार रुग्णालयात जाण्यासाठी तुरूंग प्रशासनाकडे विनंती करत होत्या. त्यानंतर काल भायखळा तुरुंग प्रशासनाने त्यांना जे जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. पण त्यानंतर रात्री त्यांना पुन्हा भायखळा तुरुंगात नेलं होतं. जामीन मिळाल्यानंतर आज सकाळी तुरुंगातून सुटका होताच, नवनीत राणा लीलावती रुग्णालयात उपचारासाठी आल्या होत्या. त्यानंतर त्यांना याठिकाणी दाखल करून घेण्यात आलं. नवनीत राणा यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. पती रवी राणा यांची भेट झाल्यानंतर नवनीत राणा यांना अश्रू अनावर झाले होते.

राणा दाम्पत्याला मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टानं सशर्त जामीन मंजूर केला आहे. संबंधित विषयावरून माध्यमांशी संवाद साधू नये, अशी अट न्यायालयाकडून घालण्यात आली आहे. त्यामुळे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर रवी राणा माध्यमांशी काहीही बोलले नाहीत. यावेळी रवी राणा यांच्या हातात हनुमान चालीसाचं छोटं पुस्तक होतं.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

Horoscope : जाणून घ्या..आजचं राशिभविष्य, शुक्रवार ६ मे २०२२ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बसच्या धडकेत तरुण व्यापारी ठार ; निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल !

September 22, 2023

‘अंतर्नाद’तर्फे नहाटा कॉलेज परीसरातील गरजूंना फराळ, कपडे वाटप !

November 19, 2020

नैतिकता सांगायची नाही तर आत्मसात करायची असते – विकास महाराज पाटील

October 29, 2020

मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला, मुख्यमंत्री म्हणतात, कॅलेंडरचं पान उलटण्यापूर्वीच…!

July 28, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group