TheClearNews.Com
Monday, March 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पार्थ पवार पंढरपूर पोटनिवडणूक लढवणार?, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यानं केला ‘हा’ खुलासा

The Clear News Desk by The Clear News Desk
December 27, 2020
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

कोल्हापूर (वृतसंस्था) मंगळवेढ्यातील विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, उमेदवारी देण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, असं स्पष्टीकरण पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलं आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.

भारत भालके यांच्या निधनानंतर मंगळवेढ्यात विधानसभा पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी अनेकांची नावे चर्चेत आहेत. त्यात पार्थ पवारांचे नावही चर्चेत आले आहे. तर पार्थ यांनी ही निवडणूक लढवावी, अशी मागणी समर्थकांकडून होत आहे. पार्थ यांचे नाव चर्चेत आल्यानंतर राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधताना यासंबंधी प्रश्नावर उत्तर दिलं आहे. ‘मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीमध्ये पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यासंदर्भात कुठलीही चर्चा झालेली नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. याबाबत पक्षाच्या बैठकीत जो निर्णय होईल, त्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येईल. मात्र, अद्याप पार्थ यांना उमेदवारी देण्याबाबत कुठलीही चर्चा झालेली नाही, असे ते म्हणाले.

READ ALSO

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

पंढरपूरच्या पोटनिवडणुकीमध्ये पार्थ पवारांना उमेदवारी दिल्यावर राष्ट्रवादीचा विजय नक्की होईल, असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते अमरजीत पाटील यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, माध्यमांना प्रतिक्रिया देताना जयंत पाटील म्हणाले की, ‘मी राष्ट्रवादी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे. पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याबाबत अशी कोणतीही चर्चा माझ्या स्तरावर झाली नाही,’ असे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
Next Post

सुशांतची हत्या की आत्महत्या ? सीबीआयनं जाहीर करावे : अनिल देशमुख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

April 14, 2021

बीएचआर घोटाळा : गुन्ह्याची व्याप्ती वाढली ; अनेक जण अडकणार चौकशीच्या फेऱ्यात !

June 23, 2021

माझ्याबाबतीत राष्ट्रवादीने वावड्या उठवू नये ; मालखेड्याचे नवनिर्वाचित सरपंच गणेश पाटील यांचा खुलासा !

November 9, 2023

महाविकास आघाडीची ‘महाराष्ट्र बंद’ची हाक ; पाळधी ग्रामस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन !

October 10, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group