TheClearNews.Com
Saturday, February 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावातील गुरू चरित्र पारायणात २६४ सेवेकऱ्यांचा सहभाग !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 28, 2023
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात २० ते २७ डिसेंबर या कालावधीत दत्त जयंतीनिमित्त अखंड नामजप यज्ञ प्रहरे, गुरुचरित्र पारायण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सत्ताह काळात २६४ सेवेकऱ्यांनी श्री गुरुचरित्र पारायणात सहभाग घेतला होता. या सप्ताहात श्री स्वामी समर्थ मंत्र जप, श्री रामरक्षा पाठ, श्री हनुमान चालीसा तसेच श्री स्वामी चरित्र पाठ, श्री दुर्गासप्तशती पाठ, मल्हारी सप्तशती तसेच विविध देवतांचे यज्ञ याग झाले. या सप्ताहात अध्यात्मिक व समाजप्रबोधनपर विविध विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले. सण वार, व्रत वैकल्य यांची प्रात्यक्ष मांडणी करुन प्रबोधन करण्यात आले. त्यात सेंद्रिय शेती, वास्तुशास्त्र, आहार व आरोग्य, बालसंस्कार मानवी जीवनात येणाऱ्या समस्या या संदर्भात तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. सत्ताह पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दत्त जन्मोत्सवाच्या दिवशी आरती करण्यात आली. तसेच तालुक्यातील १० हजारपेक्षा जास्त भाविक, सेवेकऱ्यांनी उपस्थिती नोंदवली. कार्यक्रमास श्री स्वामी समर्थ केंद्रातील सर्व सेवेकरी परिवारांनी सहकार्य केले.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 21 फेब्रुवारी 2026 !

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 20 फेब्रुवारी 2026 !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 21 फेब्रुवारी 2026 !

February 21, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 20 फेब्रुवारी 2026 !

February 20, 2026
जळगाव

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित पिंगळवाडे येथे

February 19, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 19 फेब्रुवारी 2026 !

February 19, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 18 फेब्रुवारी 2026 !

February 18, 2026
धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
Next Post

शिर्डीला दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला ; कार-कंटेनर अपघातात चार ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चारा घोटाळ्यात लालू प्रसाद यादव यांना ५ वर्षांची शिक्षा ; ६० लाखांचा दंड !

February 21, 2022

जलजीवन मिशनची पूर्तता हाच संकल्प, आधीच्याच तडफेने काम करणार : ना. गुलाबराव पाटील (व्हिडीओ)

September 6, 2022

मोठी बातमी : ‘मविप्र’ हाणामारी प्रकरणातील पाच वर्षापूर्वीच्या गुन्ह्यात संजय पाटील यांना एलसीबीकडून अटक !

January 8, 2023

बसमध्ये चढतांना महिलेची सोन्याची मंगलपोत लांबविली; आठवड्यातील दुसरी घटना ; महिला प्रवश्यामध्ये मोठी घबराट

December 24, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group