TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावात उत्तमक्षमा व जलयात्रासह पर्युषण पर्व उत्साहात, पालखी मिरवणुकीने सांगता !

vijay waghmare by vijay waghmare
September 24, 2024
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) श्री. आदिनाथ दिगंबर जैन समाजाच्या वतीने आज रोजी जैन गल्लीतील भगवान अदिनाथ मंदिर पासून श्रीजींची भव्य पालखी मिरवणुक रथातून काढण्यात आली. या दहा दिवसात पर्युषण, तप, त्याग, संयम आणि आत्मशुद्धी उत्सव आनंदी व भावनिक वातावरणात संपन्न झाला.

उत्सव सांगता प्रसंगी श्री. आदिनाथ दिगंबर जैन समाजाचे अध्यक्ष राहुल जैन म्हणाले की, जैन धर्मानुसार दहा दिवसाचा उत्सवात अनुयायांना आत्मशुद्धीसाठी प्रेरित करतो. तपश्चर्या, उपासना आणि मन शुद्ध करण्यासाठी आवश्यक धार्मिक कार्याच्या आधारित एकाग्रता प्रदान करत असून यांसह ह्या उत्सव पर्वात अहंकार, लोभ, मत्सर, कलह, मतभेद, मनभेद यापासून दूर होऊन धार्मिक उपासना केली जाते. या पर्वात दरदिवशी भाविकगण नित्य नियमाने मंदिर स्थळी अभिषेक, स्वाध्याय व पुजा केली जाते, त्याचप्रमाणे संत-मुनी आणि विद्वानांच्या सानिध्यात स्वाध्याय करण्यात आला. शिवाय आपल्या दैनंदिन कामकाजापासून दूर राहण्याचा प्रयत्न या दरम्यान केला जातो.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 28 मार्च 2026 !

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 27 मार्च 2026 !

संयम आणि विवेकाचा अभ्यास या पर्वात केला असल्याचे श्री. राहुल जैन यांनी सांगितले. दहा दिवसांचा पर्युषण उत्सव दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम व बाल गोपाळांसाठी पाठशाळेचे आयोजन पं. पुनीत लाड यांनी केले. तसेच शैक्षणिक क्षेत्रात प्राविण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप त्याच प्रमाणे शेवटच्या दिवशी जलयात्रा निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन ध. प्रितेश लाड , ध. स्वप्नेश लाड (पुणे) यांच्याद्वारे करण्यात आले. या पालखी मिरवणुकीतुन जगा आणि जगु द्या असा संदेश देण्यात आला व पर्युषण पर्वाची सांगता या पालखी मिरवणुकीने करण्यात आली. मिरवणुकीमध्ये समाजातील युवक, युवती, महिला, पुरुष, लहान मुले सहभागी झाली होती.

या वेळी वर्षभरात कळत-नकळत झालेल्या चुकांबद्दल परस्परांची क्षमा मागून उत्सव साजरा करण्यात आला. उत्सव दरम्यान डॉ.मिलिंद डहाळे, अर्चना बन्नोरे, जैनेंद्र जैन रंजना महाजन, सुयश डहाळे, पुनीत लाड, प्रथम जैन, मयंक जैन, रौनक जैन, सौरभ डहाळे, आयुष जैन, अर्णव जैन, प्रथम जैन यांसह शहरातील जैन युवा मंच, युवक मंडळ व महिला मंडळाने सहभाग नोंदवला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिराचे अध्यक्ष राहुल जैन, श्रेयान्स जैन, प्रतीक जैन, निकेत जैन, सावन जैन, सुजित जैन, प्रफुल्ल जैन, विनोद जैन, राजेश डहाळे आदींनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 28 मार्च 2026 !

March 28, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 27 मार्च 2026 !

March 27, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
सामाजिक

तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्ट्सच्या पूर्वा चौधरीला कांस्यपदक

March 25, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 25 मार्च 2026 !

March 25, 2026
Next Post

ऑनलाईन जुगार खेळवणाऱ्या टोळीचा रावेर पोलीसांकडून पर्दाफाश; सहा जण ताब्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मांडळ येथील खूनप्रकरणी मुख्य संशयितास शिंदखेड्यातून अटक !

March 6, 2023

बच्चू कडू यांना न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर ; जाणून घ्या..नेमकं प्रकरण काय ?

May 11, 2022

चिनावल येथील वाघ कुटुंबीयांचा समाजात आदर्श

December 3, 2020

लग्नाच्या एक दिवस आधीच नवरीने दिला बाळाला जन्म ; पुढे जे घडलं ते वाचून तुम्हाला बसेल धक्का !

February 3, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group