TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘काळ वेळ न पाहता जे होतात रुजू, सांगा डॉक्टर तुमचे उपकार कोणत्या शब्दात मोजू’! : श्याम चैतन्य जी महाराज

The Clear News Desk by The Clear News Desk
July 1, 2021
in जामनेर
0
Share on FacebookShare on Twitter

जामनेर (प्रतिनिधी) प्राथमिक आरोग्य उपकेंद्र खादगाव, गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्ट जामनेर व ग्रामस्थ खादगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती व जागतिक डॉक्टर्स-डे चे औचित्य साधून जामनेर येथील सर्व डॉक्टरांचा यथोचित सन्मान करून त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आल्याने खऱ्या अर्थाने जागतिक डॉक्टर डे साजरा झाल्याचे श्याम चैतन्य जी महाराज यांनी सांगितले. त्यांनी डॉक्टरांचा गौरव करताना ‘काळ वेळ न पाहता जे होतात रुजू, सांगा डॉक्टर तुमचे उपकार कोणत्या शब्दात मोजू …! अशा शब्दात डॉक्टरांची महंती वर्णन केले.

जामनेर शहरातील सर्व डॉक्टर एकत्र येण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अमोल शेठ तर प्रेरणास्थान म्हणून गुरुसेवा आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष श्री श्याम चैतन्य जी महाराज तर प्रमुख पाहुणे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. विनय सोनवणे हे होते.

READ ALSO

लोणी शिवारात चोरट्यांचा पुन्हा उच्छाद ; १८ शेतकऱ्यांच्या केबल वायरी लांबवल्या !

जंगीपुरा येथील विवाहितेचा खून की आत्महत्या ? चर्चेला उधाण

जामनेर आयएमएचे अध्यक्ष डॉ. आर.के.पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. श्री श्यामचैतन्य जी महाराज व डॉ. राजेश सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रसंगी गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्टद्वारे सर्व डॉक्टरांना गौरविण्यात आले. त्यांचे हस्ते विविध शंभर वृक्षांची लागवड करण्यात आली.

कार्यक्रम प्रसंगी डॉ. अमृता कोलते-पाटील, डॉ. चारुशीला ठाकूर, डॉ. महेंद्रसिंग चव्हाण, डॉ. हर्षल चांदा, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. नंदलाल पाटील, डॉ. प्रशांत महाजन, डॉ. नीलकंठ पाटील, डॉ. दीपक ठाकूर, डॉ. रमेश पाटील, डॉ. संदीप पाटील, डॉ. मनोज विसपुते, डॉ. सतीष पाटील, डॉ. योगेश इंगळे, डॉ. आशिष महाजन, डॉ. प्रमोद पाटील, डॉ. अविनाश कुरकुरे, डॉ. निलेश काळे, डॉ. चंद्रशेखर पाटील, डॉ. राजेश नाईक, डॉ. सागर पंडीत, डॉ. विजय सपकाळ, पद्माकर चौधरी, संदिप पाटील, श्रीराम पाटील सह मान्यवर उपस्थित होते.

डॉ. पराग पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. विनोद भोई यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ,आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी खादगाव यांचे अनमोल सहकार्य लाभले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लोणी शिवारात चोरट्यांचा पुन्हा उच्छाद ; १८ शेतकऱ्यांच्या केबल वायरी लांबवल्या !

January 17, 2026
जामनेर

जंगीपुरा येथील विवाहितेचा खून की आत्महत्या ? चर्चेला उधाण

October 9, 2025
जामनेर

श्रीमती कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वत्कृत्व स्पर्धेत हर्षाली पाटील, चंचल गांगुर्डे, मिताली काळे प्रथम

September 9, 2025
गुन्हे

जामनेरमध्ये 21 वर्षीय तरुणाचा मॉब लिंचिंगमध्ये मृत्यू; आठ जणांना अटक

August 14, 2025
जामनेर

अजिंठा लेणीत एसटीचा मनमानी कारभार; अपुऱ्या बससेवेमुळे पर्यटकांना झाला मनस्ताप

August 12, 2025
गुन्हे

जामनेर येथील जैन बहुउद्देशीय संस्थेची प्रवेश प्रक्रिया बंद करण्याचे निर्देश

July 17, 2025
Next Post

वैधानिक विकास मंडळ स्थापन करावे ; खान्देश फोरमतर्फे नाना पटोलेंना निवेदन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव पोलिसांना गुंगारा देत भोलासिंग न्यायालयातून पसार !

June 13, 2024

धरणगाव स्टेट बँकेसमोर एकाला जबर मारहाण ; चौघांविरुद्ध गुन्हा !

April 22, 2023

धुळे तालुका पोलिसांची मोठी कारवाई ः दीव-दमनहून नंदुरबारला जाणारे सहा लाखांचे अवैध दारू जप्त !

October 25, 2024

संबंधितावर कारवाई तर होणारच, पण मी १३ कोटी जनतेची माफी मागतो : अजित पवार !

August 29, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group