TheClearNews.Com
Friday, September 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जामनेर येथील जैन बहुउद्देशीय संस्थेची प्रवेश प्रक्रिया बंद करण्याचे निर्देश

आठवडाभरात चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करणार, गरज पडल्यास मोक्का अंतर्गत कारवाई - हसन मुश्रीफ यांची विधानसभेत घोषणा

vijay waghmare by vijay waghmare
July 17, 2025
in गुन्हे, जामनेर
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी (दि.१७.०७.२०२५) – जामनेर येथील जैन बहुउद्देशीय संस्था अंतर्गत विविध महाविद्यालये विनापरवानगी व अनधिकृतपणे सुरू बाब गंभीर असून यासंबंधी वैद्यकीय शिक्षण आयुक्त, वैद्यकीय संचालक, यांना तात्काळ चौकशीचे निर्देश देण्यात आले आहे. या संस्थेच्या विविध महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया बंद करण्यात आली असून त्याबाबत विद्यापीठांना देखील निर्देश देण्यात येतील.
आठवडाभरात संस्थेची चौकशी करून योग्य कार्यवाही करू तसेच संस्थेने नियमबाह्य कागदपत्रे बनवले असून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून गरज पडल्यास मोक्काप्रमाणे कारवाई करण्याचे देखील प्रस्तावित करण्यात येईल, असे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री हसन मुश्रीफ यांनी आज रोजी विधानसभेत घोषणा केली.

जामनेर येथील जैन बहुउद्देशीय संस्था अंतर्गत अनेक वर्षापासून विविध शैक्षणिक संकुल उभारून शाळा, बीएड कॉलेज ,फार्मसी कॉलेज, ज्युनिअर कॉलेज , नर्सिंग कॉलेज सुरू असून या संस्थेच्या बेकायदेशीर कारभाराविषयी आमदार विजय शिवतारे यांनी आज महाराष्ट्र विधानसभा नियम 94 अन्वये अर्धा तास चर्चा सूचेनुसार ही मागणी विधानसभेत केली.
संस्थेने बांधकाम परवानगी न घेता बांधकाम केले आहे तसेच शासनाचे विविध विभागाच्या देखील परवाना घेतलेला नाहीत. बनावट परवानग्या घेतल्या आहेत, शासनाचे बनावट कागदपत्र तयार केले आहेत. अनेक दाखले बनावट असून याद्वारे शासनाची दिशाभूल करण्यात असल्याचा मुद्दा आमदार शिवतारे यांनी यावेळी उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधून घेतले.
यावेळी आमदार अनुप अग्रवाल, आमदार मंगेश चव्हाण, आमदार अमोल जावळे, यांनीही शासनाचे बनावट कागदपत्र तयार करणे एक प्रकारे देशद्रोह असल्याने या संस्थाविरुद्ध देशद्रोहाचा खटला दाखल करावा अशी मागणी केली. आदिवासी समाजाचे विद्यार्थ्यांचे देखील विद्यार्थी संख्या जादाचे दाखवून तिथे आदिवासी विद्यार्थ्यांचे अनुदान लाटण्याचा प्रयत्न झाला आहे, यासंबंधी संस्थेची तात्काळ मान्यता रद्द करून शासनाचे घेतले अनुदान वसूल करण्यात यावे, संस्थेच्या मालमत्ता देखील जप्त करण्यात यावे अशीही मागणी यावी आमदारांनी यावेळी केली. तसेच एखादी संस्था शासनाचे बनावट कागदपत्रे करून शासनाची दिशाभूल करत असेल तर ही बाब अत्यंत गंभीर असून कठोरात कठोर कारवाई संस्थेवर झाली पाहिजे जेणेकरून असा प्रकार अन्य संस्था कोणी करणार नाही, असाही मुद्दा यावेळी आमदार यांनी उपस्थित केला.

READ ALSO

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

शासनाच्या विविध विभागांचा या संस्थेच्या कारभारशी संबंध येत असल्याने त्या त्या विभागाशी निगडित विषय त्या त्या विभागांना सांगून तातडीने कारवाई करणार असल्याचेही यावेळी मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. शासनाची खोट्या कागदपत्रांच्या आधारे दिशाभूल करणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याने शासन या प्रकरणी कोणचीही गय करणार नाही. कठोरात कठोर कार्यवाई करण्यात येईल असेही शेवटी मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. सदर संस्थेने महसूल विभागाचा देखील कर बुडविला आहे ही बाब उघड झाल्याने आजच या संस्थेवर फौजदारी गुन्हे दाखल करावे अशीही मागणी आमदारांनी लावून धरली होती. यासंबंधी शालेय शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, महसूल विभाग, विद्यापीठ, आरोग्य विद्यापीठ यांच्याकडून माहिती घेऊन तातडीने कारवाई करण्यात येईल असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी शेवटी स्पष्ट केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: action under MOCCA:- Hasan Mushrifannounced in the Legislative AssemblyDirections to close the admission process of the Jain Multipurpose Institute in Jamnerif necessaryjamnerMinister of Medical Educationwill investigate within a week and file criminal cases

Related Posts

गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
गुन्हे

गुलाल अंगावर पडल्यामुळे बोलण्यासाठी गेलेल्या भावंडांवर दगडफेक

September 16, 2026
गुन्हे

मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून ९४ लाखांचा गंडा

September 15, 2026
गुन्हे

अमळनेरात चोरट्यांनी दोन बंद घर फोडले

September 15, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 18 जुलै 2025 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

येणाऱ्या खरीप हंगामात खते बियाणे बोगस विकाल तर खबरदार ; शेतकरी कृती समितीचा इशारा

May 19, 2021

पाण्यात विजेच्या तारा, आंघोळीसाठी तळ्यात उतरलेल्या चार भावडांचा शॉक लागून मृत्यू !

October 8, 2022

बोदवड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये दीक्षांत सोहळा उत्साहात !

September 17, 2023

शिक्षकांना साखर गोळा करण्याचा आदेश; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा..

February 5, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group