TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जुगार अड्ड्यावर धाड टाकणाऱ्या पोलिसांवर हल्ला ; धक्काबुक्की करून दमबाजी !

बोदवड पोलिसात दहा जणांविरुद्ध गुन्हा, आठ संशयितांना अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 4, 2022
in बोदवड
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील हिंगणे येथील जुगार अड्ड्यावर धाड टाकली म्हणून गैरकायद्याची मंडळी जमवून पोलिसाला धक्काबुक्की व दमबाजी करुन मोबाईल लांबविल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी बोदवड पोलीस स्थानकात दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आठ संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.

या संदर्भात पो.ना. सचिन मधुकर चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. ३ मे २०२२ रोजी सचिन चौधरी व पो.कॉ. निखिल नारखेडे अशा दोघं पोलीस कर्मचाऱ्यांनी हिंगणे येथे जुगार अड्ड्यावर धाड टाकली. यावेळी राजू सिताराम सोनवणे, भागवत काशिनाथ पाटील (वय ३८), मोहन छगन पाटील (वय २५), श्याम नंदलाल पठ्ठे, एकनाथ काशिनाथ होडगरे, ईश्वर समाधान पाटील, दादाराव गुलाब पाटील, प्रकाश रामा वराडे, संदीप समाधान पवार, मोहन पंडित होडगरे (सर्व रा. हिंगणे ता. बोदवड) या सर्वाना जुगाराची रेड केल्यानंतर पोलीस स्टेशनला येण्यास सांगितले. परंतू याचा राग आल्याने संबंधितांनी गैरकायद्याची मंडळी जमवून पो.ना. सचिन चौधरी व साक्षीदार पो.कॉ. निखिल नारखेडे अशा दोघांना धक्काबुक्की व शिवीगाळ करुन त्यांच्यावर हल्ला केला.

READ ALSO

बोदवड येथे एकनाथ खडसे यांचा भाजपाकडून जाहीर निषेध !

बोदवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला धक्का; तिन नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश, तर तीन नगरसेवक भाजपमध्ये!

तर भागवत पाटील याने पो.ना. सचिन चौधरी यांची मोबाईलमध्ये शुटींग करुन आता तुम्हाला दाखवतोच, तुमची नोकरीच खातो, तुम्ही मला काय समजता? अशी दमबाजी केली. तसेच पो.ना. चौधरी यांच्या वरच्या खिशातील OPPO कंपनीचा निळ्या रंगाचा १२ हजाराचा किंमतीचा मोबाईल फोन बळजबरीने हिसकावुन, गर्दीचा फायदा घेत पळून गेला. तसेच शासकीय कामात अडथळा आणला. याप्रकरणी बोदवड पोलीस स्थानकात दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आठ संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास स.पो.नि. अंकुश जाधव हे करीत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

बोदवड

बोदवड येथे एकनाथ खडसे यांचा भाजपाकडून जाहीर निषेध !

April 7, 2025
बोदवड

बोदवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला धक्का; तिन नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश, तर तीन नगरसेवक भाजपमध्ये!

March 14, 2025
गुन्हे

सी.एम.एस.टी. – अमरावती एक्सप्रेस आणि ट्रकची धडक, बोदवडमध्ये रेल्वे अपघात

March 14, 2025
बोदवड

अंधव्यक्तींना नेत्रदानामार्फत निसर्गाचा आनंद घेता येईल – डॉ. नितु पाटील

February 25, 2025
बोदवड

मानमोडी ग्रामपंचायत जलजीवन मिशन घोटाळा ; माजी सरपंच आणि सचिव विरोधात गुन्हा दाखल

January 31, 2025
बोदवड

आदर्श गाव मानमोडी पाणी पुरवठा योजनेतील भ्रष्टाचारावर उपोषण स्थगित !

January 29, 2025
Next Post

पारोळ्यात दोन ठिकाणी घरफोडी ; सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महिला पोलिसाला बनावट सह्या करणे भोवले गुन्हा दाखल

November 10, 2022

भांडी पॉलिश करायला देण्याआधी सावधान ; जळगावातील महिलेचे दागिने लंपास

January 9, 2022

जळगावातील सौरभ ज्वेलर्सवर दरोडा टाकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, जुन्या कर्मचाऱ्यानेच दिली होती टीप !

May 26, 2024

धक्कादायक! ४० वर्षीय महिलेवर अमानुष अत्याचार, व्हिडीओही बनवला ; पिंपळगाव हरेश्वर पोलिसात एकाविरुध्द गुन्हा !

June 12, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group