TheClearNews.Com
Wednesday, August 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बोदवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला धक्का; तिन नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश, तर तीन नगरसेवक भाजपमध्ये!

vijay waghmare by vijay waghmare
March 14, 2025
in बोदवड, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) होळीच्या निमित्ताने बोदवड शहरातील नगरसेवकांनी राजकीय परिवर्तनाचे रंग दाखवले आहेत. 13 मार्च रोजी शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांच्या वतीने, 14 मार्च रोजी तीन नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाले आहेत, ज्यामुळे आ. एकनाथ खडसेंना जोरदार धक्का बसला आहे.

नगरसेवक हकीम बागवान, नगरसेवक मुजम्मील शाह, नगरसेविका एकताबी लतीफ शेख यांच्या वतीने त्यांचे पती लतीफ शेख यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यावर प्रभावित होऊन, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मुंबई येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुक्तागिरी बंगल्यावर जाहीर प्रवेश केला.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (शरद पवार गट) काही नगरसेवकांच्या शिवसेनेत जाण्याच्या चर्चांनंतर, आ. एकनाथ खडसेंच्या विश्वासू सहकारी नगरसेवकांचा शिवसेनेत व भाजपमध्ये प्रवेश झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला (शरद पवार गट) मोठा धक्का बसला आहे.

दुसरीकडे, 13 मार्च रोजी आ. एकनाथ खडसेंचा बोदवड दौरा पार पडलेला असतांना, त्याचवेळी नगरसेवकांचा शिवसेनेत आणि भाजपमध्ये झालेला प्रवेश हा एक मोठा धक्का ठरला आहे.

याप्रसंगी नगराध्यक्ष आनंदा पाटिल, उपनगराध्यक्ष संजय गायकवाड, नगरसेवक दिनेश माळी, नगरसेवक सुनिल बोरसे, नगरसेवक निलेश माळी, नगरसेवक प्रितेश जैन, नगरसेवक हर्षल बडगुजर, शिवसैनिक अमोल व्यवहारे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

काल झालेल्या प्रवेशानंतर, आज जामनेर येथे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते व भाजप अध्यक्ष मधुकर राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत, बोदवड येथील नगरसेवक कडूसिंग उर्फ भरत पाटील, सौ योगिता ताई खेवलकर, सौ पूजा ताई पारधी, माजी स्वीकृत नगरसेवक डॉ. सुधीर पाटील, काँग्रेस महिला तालुका अध्यक्ष उषाताई पाटील आणि इतर पदाधिकारी यांचा भाजप प्रवेश जामनेर येथे पार पडला. या वेळी जिल्हा चिटणीस परमेश्वर टिकारे, तालुका उपाध्यक्ष विक्रम पाटील, शहर अध्यक्ष पवन जैन, तालुका सरचिटणी पंकज डिके यांची उपस्थिती होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
गुन्हे

मुक्तळ येथे शेतजमिनीच्या मोजणीवरून मारहाण

June 1, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
Next Post

धरणगाव येथे 'संविधान सन्मान परिषद' ची बैठक उत्साहात संपन्न!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एआयसीएफ भारतातील बुध्दिबळ पटूसाठी कोविड चेकमेटद्वारे आर्थिक मदत करणार

May 9, 2021

रतनलालजी बाफना यांच्या रूपाने सुवर्ण पिंपळपान हरपले : अशोकभाऊ जैन

November 17, 2020

वीजभार वाढीच्या ऑनलाइन अर्जांना स्वयंचलित मंजुरी

September 24, 2025

रस्ता ओलांडणाऱ्या बालिकेला भरधाव वाहनाने चिरडले ; मुलीला वाचविताना आई जखमी !

March 22, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group