TheClearNews.Com
Monday, March 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पारोळा तालुक्यात फुटले राजकीय फटाके ; तामसवाडी सरपंचासह सदस्यांचा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश !

माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पवार यांचा माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांना जबर धक्का !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 16, 2023
in पारोळा, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असणाऱ्या तामसवाडी येथील सरपंचासह ग्राम पंचायत सदस्यांनी आज मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत तसेच पारोळ्याचे माजी माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपत प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे पारोळा तालुक्यात राजकीय फटाके फुटायला सुरुवात झाली असल्याचे बोलले जात आहे.

माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांचे गाव असलेले तामसवाडी ग्राम पंचायतमध्ये राष्ट्रवादी समर्थक निवडून आले होते. परंतू पारोळ्याचे माजी माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत सरपंच मिनाबाई वसंत भिल यांच्यासह उपसरपंच मनीषा अनिल पवार आणि इतर ९ ग्राम पंचायत सदस्यांनी आज राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपत प्रवेश केला.

READ ALSO

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

हा प्रवेश सोहळा आज (गुरुवार) सायंकाळी जामनेर येथे संपन्न झाला. दरम्यान, या राजकीय प्रवेश सोहळ्यामुळे पारोळा तालुक्यातील राजकारण ढवळून निघणार असून माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांना माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पवार यांनी जबर धक्का दिला असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष जळकेकर महाराज, माजी जि.प. सदस्य प्रभाकरआप्पा सोनवणे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
Next Post

बिलवाडीतील रखवालदार खून प्रकरण ; साला-मेव्हण्याने केला 'गेम', चोरीसह अन्य धक्कादायक कारणही आले समोर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धोंडखेडा ग्रामपंचायतीत शिंदे गट व भाजपाचेच बहुमत ; बोदवड येथे सत्कारावेळी ग्रा.पं सदस्यांचे स्पष्टीकरण !

December 21, 2022

एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक

June 17, 2021

कोविडचा संसर्ग थोपविण्यासाठी नव्या उत्साहाने पूर्णपणे सज्ज, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांना ग्वाही

March 17, 2021

ई – पीक पाहणी ऍपद्वारे पिक पेरा नोंदण्याची आमदार सुरेश भोळे यांचे शेतकऱ्यांना आवाहन

August 29, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group