TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रत्यारोपणासाठी वापरली डुकराची किडनी ; जगातील पहिली यशस्वी शस्त्रक्रिया

The Clear News Desk by The Clear News Desk
October 21, 2021
in आरोग्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) किडनी प्रत्यारोपणासाठी डॉक्टरांनी आता एक क्रांतिकारी पद्धत शोधली आहे. अमेरिकेत, जगात प्रथमच मानवी शरीरात डुक्कराची किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ही शस्त्रक्रिया न्यूयॉर्क शहरातील एनवाययू लँगोन हेल्थ मेडिकल सेंटरमधील डॉक्टरांनी केली आहे. प्रत्यारोपणानंतर, डुक्कराची किडनी रुग्णाच्या शरीरात योग्यरित्या कार्य करत असल्याचंही समोर आलं आहे.

किडनी प्रत्यारोपणाची पूर्ण प्रक्रिया न्यूयॉर्क सिटीमध्ये एनवाययू लॅगन हेल्थ सेंटरमध्ये करण्यात आली. डॉक्टर म्हणाले की, प्रत्यारोपणा आधी डुकराचे जीन बदलण्यात आले होते. जेणेकरून मानवी शरीराने त्याचा अवयव लगेच नाकारू नये. असं पहिल्यांदाच झालं आहे की मानवी शरीरात एखाद्या दुसऱ्या प्राण्याच्या किडनीचं यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आलं. याआधीही अनेक प्रकारचे परिक्षण झाले आहेत. पण प्रत्येकवेळी प्रत्यारोपण अपयशी ठरत होतं. मात्र, पहिल्यांदाच डुकराची किडनी मानवी शरीराने यशस्वीपणे स्वीकारली.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

मीडिया रिपोर्टनुसार, प्रत्यारोपणाची ही प्रक्रिया एक ब्रेन डेड झालेल्या रुग्णांवर करण्यात आली. रुग्णांच्या किडनीने काम करणं बंद केलं होतं. पण त्याला लाइफ सपोर्टवरून हटवण्याआधी डॉक्टरांनी त्याच्या परिवाराकडे या टेस्टची परवानगी मागितली होती. त्यानंतर हा प्रयोग करण्यात आला. तीन दिवसांपर्यंत डुकराची किडनी ब्रेन डेड रूग्णाच्या रक्त वाहिन्यांसोबत जुळलेली किडनी शरीराच्या बाहेरच ठेवण्यात आली होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
आरोग्य

जळगावात ‘फ्रूट मॅनिया’कडून ताज्या फळांच्या प्लेट्सची सुरुवात

December 13, 2025
आरोग्य

मू.जे. महाविद्यालयाचा ‘अष्टसूत्री कार्यक्रम’ व ‘आरोग्य तपासणी शिबीर’ संपन्न

September 12, 2025
Next Post

मुलाची भेट घेण्यासाठी शाहरुख खान आर्थर रोड तुरुंगात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अक्कलकोट येथून दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला ; चिमुकल्यासह चौघांचा मृत्यू !

November 27, 2023

सिंधी कॉलनीत ९ हजार ९०० रुपयांचा गुटखा व सुंगधीत तंबाखु जप्त

March 7, 2021

नवनीत राणांच्या आरोपाचं पितळ उघड ; मुंबई पोलीस आयुक्तांकडून राणा दाम्पत्याचा चहा पितानाचा व्हिडीओ ट्वीट

April 26, 2022

चुकीचे रीडिंग घेणाऱ्या कंत्राटदारांना महावितरणचा दणका !

February 17, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group