TheClearNews.Com
Saturday, June 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अक्कलकोट येथून दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला ; चिमुकल्यासह चौघांचा मृत्यू !

चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्यानंतर कार दरीत कोसळली !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 27, 2023
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) अक्कलकोट येथून स्वामी समर्थ महाराज यांचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या कारचा तालुक्यातील कन्नड घाटात रविवारी २६ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. धुक्याचा अंदाज न आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि तवेरा गाडी दरीत कोसळली. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर सात जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. दरम्यान, मध्यरात्री अपघाताची माहिती मिळताच आमदार मंगेश चव्हाण यांच्या टीमसह महामार्ग, ग्रामीण व शहर पोलिसांसोबतच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघाग्रास्तांना खोल दरीतून वर काढले.

चालकाचे नियंत्रण सुटले अन घडलं भयंकर !

READ ALSO

घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदाराला अटक; ४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

पावसामुळे औट्रम घाटात सकाळपासून धुक्याचे वातावरण निर्माण झाले होते. त्यातच गाडीचा चालक अभय पोपटराव जैन (वय ५०) हा काचेवर धुक्यामुळे आलेली वाफ कापडाने पुसत असतांनाच त्याचे गाडीवर नियंत्रण सुटले. अंधार आणि धुक्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने अक्कलकोट येथून दर्शन घेऊन परत येत असलेली (एमएच १९, ४९१६) क्रमांकाची तवेरा कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे कारने घाटाचे कठडे तोडून थेट दरीत कोसळली. वाहन चालकाने वाहनाचा वेग कमी न करता काचेवरील दव पुसण्याचा प्रयत्न करित असतांना हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

चिमुकल्यासह चौघांचा मृत्यू !

या अपघातात कारमधील प्रकाश गुलाबराव शिर्के (वय ६५), शिलाबाई प्रकाश शिर्के, (वय ६०), वैशाली धर्मेंद्र सुर्यवंशी (वय ३५) यांच्यासह पूर्वा गणेश देशमुख (वय ८) या बालिकेचा दुर्देवी मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असलेले सात जण गंभीर जखमी झाले आहे. या अपघातात कार शेकडो फुटांवरुन खाली कोसळल्यामुळे कारचा चक्काचूर झाला. काही तासानंतर पोलिसांनी अपघातात मयत झालेल्यांचे मृतदेह दरीतून बाहेर काढल्यानंतर शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान चौघेही एकाच कुटुंबातील असल्याचे कळते.

पोलिसांनी केली भरपावसातच बचाव कार्याला सुरुवात !
रात्रीच भरपावसात बचाव कार्याला सुरुवात केली. मात्र संततधार सुरु असलेल्या पावसामुळे बचाव कार्यात अडथळा निर्माण होत होता. पोलिसांनी बचाव कार्य करीत दरीत कोसळलेल्या मृतांसह जखमींना बाहेर काढले. अपघातातील अनुज धर्मेंद्र सुर्यवंशी (वय २०), जयेश धर्मेंद्र सुर्यवंशी (वय २०), सिद्धश पुरुषोत्तम पवार, (वय १२), कृष्णा वासुदेव शिर्के (वय ४), रूपाली गणेश देशमुख (वय ३०), पुष्पा पुरूषोत्तम पवार (वय ३५), वाहन चालक अभय पोपटराव जैन (वय ५०) जखमींना तात्काळ उपचारासाठी चाळीसगाव येथील रुग्णालयात हलविण्यात आले.

यांनी केली बचावकार्यात मदत !
पोलीस निरीक्षक संदीप पाटील, महामार्ग API रुपाली पाटील, psi योगेश माळी, Asi राजेंद्र साळुंखे, phc संदीप पाटील, शंकर जंजाळे, नंदु परदेशी, युवराज नाईक, भुपेश वंजारी, विजय शिंदे, ज्ञानेश्वर बडगुजर, संदीप माने, मनोज पाटील, नरेंद्र बाविस्कर, जोशी व चाळीसगांव शहर पोलीस स्टेशनचे पोहेकॉ राहुल सोनवणे, नितिन वाल्हे, पोलीस नाईक महेंद्र पाटील, भुषण पाटील, अमित बाविस्कर, पोकाँ समाधान पाटील, ज्ञानेश्वर गिते व महामार्ग पोलीस स्टेशन चे पोहेकाँ गणेश काळे, विरेंद्र शिसोदे, शांताराम थोरात, सुशिल पाटील, योगेश पवार, विकास खैरनार, पोना जितेंद्र माळी, पोकाँ ललित महाजन, गणेश पवार यांनी सर्वांनी तात्काळ मदत कार्य केले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदाराला अटक; ४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

June 20, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

June 20, 2026
गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
गुन्हे

१० कोटींचे कर्ज मंजूर करण्याचे अमिष दाखवत ५ लाखात गंडवले

June 19, 2026
गुन्हे

ट्रक, दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार ठार

June 18, 2026
गुन्हे

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

June 18, 2026
Next Post

'ऑन ड्युटी' पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू ; जळगाव पोलीस मुख्यालयातील घटना !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शासकीय जागेत शिंदे गट पक्षाचे कार्यालय – ॲड.पियुष पाटील यांची मनपा आयुक्तां कडे तक्रार

November 12, 2025

रोहिणी खडसेंवरील हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर कारवाई करा ; राष्ट्रवादी काँग्रेसचे धरणगाव तहसीलदारांना निवेदन !

December 29, 2021

संतापजनक : चार वर्षीय चिमुकलीवर अमानुष अत्यावर !

January 26, 2022

विद्यापीठाची निवडणूक न लढविण्याचा दिलीप पाटील यांचा निर्णय !

September 12, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!

Join WhatsApp Group