TheClearNews.Com
Monday, September 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला जन्मठेपेची शिक्षा

The Clear News Desk by The Clear News Desk
September 22, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील एका ७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला आज जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

यासंदर्भात अधिक असे की, जावेद सलीम शेख असं आरोपीचे नाव आहे. धरणगाव तालुक्यातील एका गावात राहणारी ७ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह राहते. २४ जून २०१६ रोजी अल्पवयीन मुलगी शाळेतून घरी आली. जेवण झाल्यानंतर पुन्हा दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घराच्या पुढे काही अंतरावर गेल्यानंतर मोकळ्या जागेवर शौचालयाला गेली. त्यावेळी तेथे राहणारा आरोपी जावेद शेख याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. याप्रकरणी आरोपी जावेद सलीम शेख याच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

READ ALSO

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

सदरील गुन्ह्याचा दोषारोपत्र जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायमुर्ती डी.एन. खडसे यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आले. यात सरकारपक्षातर्फे एकुण साक्षीदार तपासण्यात आले. यात मुलीची साक्ष व इतर साथीदारांची साक्ष महत्वाच्या ठरल्या. सरकारपक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील चारूलता बोरसे यांनी युक्तीवाद केला. तर न्या. खडसे यांनी साक्षीपुराव्याअंती न्यायालयाने जावेद सलीम शेख याला दोषी ठरवत भादवी कलम ३५४ अन्वये ५ वर्षे सश्रम कारावास आणि ५ हजाराचा दंड, बाल लैंगिक अत्याचार अधिनियमान्वये ७ वर्षे सश्रम कारावास आणि ५ हजाराचा दंड तसचे कलम ५ अन्वये जन्मठेप आणि ५ हजार रूपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. याकामी पैरवी अधिकारी देवीदास कोळी यांनी सहकार्य केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
Next Post

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय : ना. गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक : आठ महिन्यापूर्वी विवाह झालेल्या जोडप्याने विष पिऊन केली आत्महत्या !

January 10, 2022

भुसावळातील कुविख्यात गुन्हेगार गुल्या खडसे स्थानबद्ध !

September 4, 2023

पैशांची बॅग लांबविणाऱ्या टोळीतील मुख्य संशयिताच्या मुसक्या आवळल्या !

July 22, 2024

पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीच्या वारसाला नैसर्गिक आपत्ती योजनेतंर्गत पालकमंत्र्यांच्या हस्ते ४ लाखांचा धनादेश सुपूर्द

August 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group