TheClearNews.Com
Wednesday, September 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दोनगावकरांनो आवाज द्या, आम्ही तुमच्यासाठी अर्ध्या रात्रीही हजर आहोत : जि.प. सदस्य प्रतापराव पाटील

The Clear News Desk by The Clear News Desk
December 27, 2021
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) दोनगाव खु येथे नूतन ग्रामपंचायत इमारत बांधकाम व संरक्षण भिंतीचे भूमीपूजन जि.प. सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. दोनगावकरांनो आवाज द्या, आम्ही तुमच्यासाठी अर्ध्या रात्रीही हजर आहोत, असं यावेळी प्रतापराव पाटील म्हणाले

महाराष्ट्राचे पाणीपुरवठा व स्वछतामंत्री तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा यांनी जळगाव ग्रामीण मतदारसंघात कोट्यवधीचा निधी आणून शाश्वत विकास साधला आहे. गावाचा कायापालट करायचा असेल तर लोकसहभाग अत्यावश्यक आहे. आज ग्रामपंचायतच्या नूतन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन झाले लवकरच इमारत पूर्णत्वास येईल. नाल्यामुळे रस्ता खचत होता. ग्रामस्थांनी मंत्रीमहोदयांना निवेदन दिले. त्यांनी त्वरित संरक्षण भिंतीसाठी निधी मंजूर केला. कामाचा दर्जा उत्तम राखला जावा अशा सूचना मी अधिकाऱ्यांना केलेल्या आहेत. येत्या कालावधीत गावात आणखी विकासकामे करण्याचा मानस त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

READ ALSO

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

याप्रसंगी विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील, सरपंच भागवत पाटील, उपसरपंच अंजनाबाई प्रकाश पाटील, ग्राप सदस्य ज्योतीबाई पाटील, प्रकाश पाटील, बापू पाटील, गुणवंतराव पाटील माजी उपसरपंच सुरेश देवराम पाटील, दोनगाव बु चे क्रांतीकुमार सोनवणे, मधुकर पाटील, धुडकू पाटील, हेमंत पाटील, अमोल पाटील युवा सैनिक, रामकृष्ण अहिरे, जितेंद्र पाटील, नाना दगा पाटील, ग्रामसेवक किशोर खोडवे, पोलीस पाटील भरत पाटील, देविदास पाटील व मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
Next Post

चुकीचे बिल आकारणी करू नका ; महावितरणच्या मोहीमेने शेतकरी त्रस्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

क्रूरतेचा कळस : शारीरिक अत्याचारासह तरुणीला मारहाण, सिगारेटचे दिले चटके !

April 28, 2023

जाणून घ्या… नवीन मोटार वाहन कायद्यातील दंडाबद्दलची संपूर्ण माहिती !

December 13, 2021

धरणगाव येथील तहसीलदार स्वतः करताय ईपीक पाहणी अँपची जनजागृती

August 20, 2021

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, बुधवार २३ नोव्हेंबर २०२२ !

November 23, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group