TheClearNews.Com
Saturday, June 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘ऑन ड्युटी’ पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू ; जळगाव पोलीस मुख्यालयातील घटना !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 28, 2023
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कंट्रोल रूमला कर्तव्यावर हजर असलेले गोविंद प्रेमचंद मोरे (वय ५०, मूळ रा. धुळे, ह. मु. भुसावळ) यांचा चक्कर येवून पडल्याने दुर्देवी मृत्यू झाला. ही दुर्घटना घटना सोमवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास पोलीस मुख्यालयात घडली.

धुळे येथील रहिवाशी असलेले गोविंद प्रेमचंद मोरे हे पोलीस हेड कॉन्सटेबल आपल्या पत्नी व दोन मुलांसह भुसावळ येथील देना नगरात वास्तव्याला होते. जळगावातील पोलीस मुख्यालयातील कंट्रोल रूममध्ये सकाळी सात वाजेच्या सुमारास हजर झाले. यावेळी त्यांना अचानक चक्कर आल्याने ते खाली कोसळले आणि बेशुद्ध पडले. ही घटना त्यांच्यासोबत ड्युटी करणाऱ्या सहकाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी लागलीच पोलीस वाहनातून मोरे यांना खासगी रुग्णालयात दाखल केले.

READ ALSO

घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदाराला अटक; ४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

याठिकाणी त्यांची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी सीएमओ डॉ. निरंजन पाटील देशमुख यांनी त्यांची तपासणी करीत मयत घोषीत केले. घटनेची माहिती मिळताच मोरे यांच्या कुटुंबियांसह नातेवाईक व सहकाऱ्यांनी जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात धाव घेतली. याठिकाणी मोरे यांच्या कुटुंबियांनी मनहेलावणारा आक्रोश केला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून प्राथमिक तपास पोहेकॉ महेंद्र पाटील हे करीत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदाराला अटक; ४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

June 20, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

June 20, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 20 जून 2026 !

June 20, 2026
जळगाव

श्री.धनंजय औंढेकर महावितरणच्या संचालक (संचालन) पदी रुजू

June 19, 2026
गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
गुन्हे

१० कोटींचे कर्ज मंजूर करण्याचे अमिष दाखवत ५ लाखात गंडवले

June 19, 2026
Next Post

रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी ; भुसावळ विभागातून धावणाऱ्या २४ गाड्या रद्द,आठ गाड्यांच्या मार्गात बदल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक : घरी सोडण्याच्या बहाण्याने ७० वर्षांच्या महिलेवर अतिप्रसंग ; ६५ वर्षीय वृद्धाला अटक !

January 7, 2022

चाळीसगाव जिल्हा निर्मितीसाठी एक पाऊल, अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय होण्याच्या हालचालींना वेग, आमदार मंगेश चव्हाण यांचा माइल स्टोन !

September 24, 2024

महाविकास आघाडी सरकारमध्ये एकमत नाही, हे तर ‘संधीसाधू’ सरकार : गिरीश महाजन

February 5, 2021

मुक्ताईनगर येथील तडवी समाजाच्या नगराध्यक्षा राजकीय हस्तक्षेपामुळेच अपात्र ; आमदार मंगेश चव्हाण यांचा आरोप !

July 26, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group