TheClearNews.Com
Sunday, October 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अश्लील मॅसेज प्रकरण : ‘त्या’ पोलिसाला धरणगावच्या गुन्ह्यातही जामीन !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 24, 2021
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) काही दिवसांपूर्वी एका महिलेच्या नावाने जळगाव जिल्हा विशेष शाखेच्या (डीएसबी) अधिकारी, कर्मचाऱ्यांना अश्लील मॅसेज पाठविल्याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल नरेंद्र लोटन पाटील (वारुळे) याला जळगावनंतर आज धरणगावच्या गुन्ह्यातही जामीन मिळाला आहे.

पोलीस कर्मचारी नरेंद्र वारुळे याचा जळगावच्या गुन्ह्यात १५ हजाराच्या वैयक्तीक जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला होता. ज्या पोलिसांना अश्लील मॅसेज गेले, त्यात एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचाही क्रमांक होता. त्यामुळे याच महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या फिर्यादीवरून सायबर ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. धरणगाव, अमळनेर व नाशिक येथे दाखल गुन्ह्यांमध्ये देखील वारुळे यांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना होता. दरम्यान, नरेंद्र वारुळे याला जामीन मंजूर झाल्यानंतर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कॉलनीतील एका महिला कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून दाखल गुन्ह्यात धरणगाव पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दरम्यान, आज धरणगाव न्यायालयात हजर केल्यानंतर न्या. सावरकर यांनी वारुळेला १५ हजाराच्या वैयक्तीक जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला. संशयिताकडून अॅड. विजय पाटील आणि अॅड.कुणाल पवार यांनी कामकाज पहिले. दरम्यान, पोलीस दलातील अंतर्गत वादातून वारुळे यांना या प्रकरणात गोवले जात असल्याचा युक्तिवाद त्यांचे अॅड. विजय पाटील आणि अॅड.कुणाल पवार यांनी न्यायालयात केला होता.

READ ALSO

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

October 11, 2026
गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
Next Post

नारायण राणेंकडून अटकेनंतरही उद्धव ठाकरेंचा पुन्हा एकेरी उल्लेख !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मेडिसिन अँपचे आ. सुरेश भोळे यांच्या हस्ते उद्घाटन !

May 3, 2021

धरणगावातील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांना निधी उपलब्ध करून द्या ; सकल मराठा समाज आणि बौद्ध समाजाची एकमुखी मागणी !

October 1, 2024

अनेकांचे खून पचवणारे दुसऱ्यांकडे बोट दाखवताय पण… ; शिवसेनेचा राणेंच्या दिशेने इशारा !

December 26, 2022

पुलाचे श्रेय आमदार चंद्रकांत पाटील यांनी घेऊ नये : रोहिणी खडसे

May 5, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group