TheClearNews.Com
Saturday, May 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नारायण राणेंकडून अटकेनंतरही उद्धव ठाकरेंचा पुन्हा एकेरी उल्लेख !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 24, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

रत्नागिरी (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अटक करण्यात आल्यानंतरही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अटकेची कारवाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर गंभीर आरोप करत पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला आहे.

नारायण राणे यांना अटकेनंतर संगमेश्वर पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले होते. तिथून त्यांना महाड येथे कोर्टात हजर करण्यासाठी नेण्यात येत असून राणे त्यांच्या कारमध्येच आहेत. कारमधून त्यांनी आज दुपारपासूनच्या घटनाक्रमावर टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीकडे प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी अटकेच्या कारवाईवर आश्चर्य व्यक्त करतानाच राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना थेट शब्दांत इशारा दिला आहे. मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह विधान करून आपली चूक झाली आहे, असे वाटते का, असे विचारले असता मी तसं बोललेलो नाही, असे राणे म्हणाले. देशाचा स्वातंत्र्यदिन कितवा आहे, हे मुख्यमंत्र्याला माहीत नसणं ही बाब गंभीर आहे. निदान त्यांनी सेक्रेटरीला तरी आधी त्याबाबत विचारायला हवं होतं. हा प्रकार घडला तेव्हा मी तिथे असतो तर कानाखाली मारली असती, असे मी म्हणालो होतो. मारेन असे म्हणालेलो नाही, अशी सारवासारव राणे यांनी केली. केंद्रात मंत्री असताना एखाद्या नेत्याला कोठडीत जावं लागण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असेल, असे निदर्शनास आणले असता, मी असा काहीच गुन्हा केलेला नाही. मी जे विधान केले आहे त्यावरून गुन्हा होऊच शकत नाही. मला जबरदस्तीने अटक करण्यात आली आहे, असे नमूद करत मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबद्दल राणे यांनी एकेरी उल्लेख केला. ‘तो काही कायमचा मुख्यमंत्री राहणार नाही. आम्ही सुद्धा राजकारणात आहोत, इतकं लक्षात ठेवावं. त्याला जे काही करायचे ते करू दे. मला जे काही करायचे ते मी करेन’, असा इशाराही राणे यांनी दिला.

READ ALSO

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

‘मी आज दुपारी तीन सव्वातीन वाजण्याच्या सुमारास संगमेश्वरमधील गोळवली येथे गोळवलकर गुरुजी आश्रम येथे होतो. तिथे मी जेवण घेत असतानाच डीएसपी तिथे आले. तुम्हाला अटक करण्यासाठी आम्ही आलो आहोत, असे त्यांनी मला सांगितले. मी जेवत असतानाच मला जबरदस्ती अटक करण्यात आली.

तिथून मला संगमेश्वर पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. पोलीस स्टेशनच्या आत माझ्याभोवती चारही बाजूला पोलीस ठेवण्यात आले होते. माझ्या जीवाला काहीतरी धोका आहे, असे मला तेव्हा वाटले. ज्या अधिकाऱ्याने माझ्यावर अटकेची कारवाई केली त्याच्या हेतुविषयी मला शंका वाटली. मला पोलीस स्टेशनमध्ये बसवून हा अधिकारी दुसरीकडे गेला. दोन तास मला पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवण्यात आले. सगळ्या गोष्टी संशयास्पद होत्या. वरिष्ठ अधिकारी आल्यावर संगमेश्वरमधून मला महाडच्या दिशेने नेण्यात येत आहे. तिथे कोर्टात मला हजर केले जाणार आहे’, असा घटनाक्रम राणे यांनी सांगितला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
जळगाव

‘फायरब्रॅण्ड’ गुलाबराव पाटील यांच्या मंत्रीपदाची तटबंदी पक्षश्रेष्ठींनी केली मजबूत

April 27, 2026
राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
जळगाव

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

April 4, 2026
Next Post

गेल्या पाच महिन्यांत १५ लाख वीजमीटर उपलब्ध ; ५ लाखांवर नवीन वीजजोडण्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

साखरपुडा झाल्यानंतर म्हणतो मुलीच्या डोळ्यात दोष, मुलीकडच्यांनी चांगलाच धुतला

April 25, 2021

जिल्ह्यात आज आढळला अवघा १ कोरोनाबाधित, २ झाले बरे !

October 15, 2021

“व्यसनमुक्तीसाठी ऑपरेशन सिंदूर राबविण्याची आवश्यकता” – डॉ.नितीन विसपुते

June 1, 2025

पीएम केअरला अडीच लाख रुपये दिलेत पण मरणाऱ्या आईला बेड मिळाला नाही !

May 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group