TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सकारात्मक बातमी : धरणगावातील गणपती मिरवणुकीवर मुस्लिम बांधवांची पुष्पवृष्टी !

मिरवणुकीत मुस्लीम बांधवांनीही धरला ठेका ; धरणगावकरांचा भाईचारा बघून भारावलो : पो.नि. उद्धव ढमाले !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 25, 2023
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) प्रत्येक सण-उत्सवात जातीय सलोखा व एकतेचे दर्शन घडविणाऱ्या धरणगावकरांनी गणेशोत्सवातही आपला भाईचारा कायम राखला आहे. कोट बाजारावरून जाणाऱ्या गणेश मंडळांच्या मिरवणुकीवर पुष्पवृष्टी करत मुस्लिम बांधवांनी आज स्वागत केले.

गतकाळातील काही घटनांमुळे अतिसंवेदनशीलशहर म्हणून धरणगावकडे बघितले जात होते. परंतू अनेक वर्षांप्रमाणे शहराची आजही शांतता टिकून आहे. एकमेकांच्या सण व उत्सवांमध्ये सहभागी होणाऱ्या धरणगावातील सर्वधर्मीयांनी आपली परंपरा गणेशोत्सवातही कायम ठेवली आहे. आज रात्री शहरातील गणेश मंडळांची मिरवणूक कोट बाजारावर येताच ठिकठिकाणी मुस्लीम बांधवांकडून पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच पाण्याच्या बाटल्या आणि नाश्त्याची पाकीटही देण्यात आली. एवढेच नव्हे तर बाप्पाच्या मिरवणुकीत मुस्लीम बांधवांनीही ठेका धरला होता. दरम्यान, यावेळी पोलीस निरीक्षक उद्धव ढमाले हे देखील आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह हजर होते. पो.नि. ढमाले यांनी गणेश मंडळातील भक्तांसह मुस्लीम बांधवाचेही कौतुक केले. तसेच धरणगावकरांमधील भाईचारा बघून आपण भारावलो असून हा भाईचारा असाच कायम रहावा, अशा शुभेच्छा दिल्यात.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 फेब्रुवारी 2026 !

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 फेब्रुवारी 2026 !

February 9, 2026
जळगाव

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

February 8, 2026
धरणगाव

धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन

February 8, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 08 ते 14 फेब्रुवारी 2026 !

February 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 फेब्रुवारी 2026 !

February 7, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 06 फेब्रुवारी 2026 !

February 6, 2026
Next Post

अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमाला जाताना घडलं भयंकर ; दोन वृद्धांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुंबईची ओळख पुसण्याचे काम कोणी करत असेल तर ते अपयशी ठरतील : गुलाबराव पाटील

December 3, 2020

धरणगाव तालुक्यात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली नुकसानग्रस्त पिकांची पाहणी !

March 22, 2023

वरणगावात माथेफिरुंनी पेटवली घरासमोर उभी असलेली दुचाकी !

January 18, 2024

धरणगाव मराठा समाजातर्फे किरण बकालेंचा जाहीर निषेध !

September 15, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group