TheClearNews.Com
Wednesday, September 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चांदोरकर प्रतिष्ठानकडून ‘पाडवा पहाट’ मैफिलीचे आयोजन !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 10, 2023
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कला व संस्कृती संचालनालय गोवा, व स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आयोजित पाडवा पहाट या प्रातःकालीन मैफिलीचे आयोजन बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडव्याला म्हणजे मंगळवार दिनांक १४ नोव्हेंबर २०२३ रोजी करण्यात आले आहे. ही प्रातःकालीन सभा महात्मा गांधी उद्यानाच्या निसर्गरम्य वातावरणात सकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या मैफिलीस कै. नथू शेठ चांदसरकर चॅरिटेबल ट्रस्ट व भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनचे सहकार्य लाभले आहे.

पाडवा पहाट या प्रातःकालीन सभेचे यंदाचे हे २२ वे पुष्प प्रतिष्ठान गुंफत असून गोव्याच्या सांस्कृतिक भूमितुन दोन युवा कलावंतांना प्रतिष्ठान जळगावकर रसिका समोर सादर करणार आहेत. या वर्षी मुग्धा गावकर व प्राची जठार या दोन प्रतिभा संपन्न युवती आपली कला जळगावकर रसिकांसमोर सादर करणार आहेत. या दोन स्वरसखींना साथ संगत करणार आहेत ऋषिकेश फडके (तबला) दत्तराज सुरलकर (संवादिनी) पंकज सायनेकर (बासरी) तर निवेदन आकाशवाणी पणजीच्या उद्घोषिका मानसी वाळवे या करणार आहेत.

READ ALSO

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

बॉल खरेदीसाठी आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातून २० ग्रॅमची पोत लांबवली

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नथू शेठ चांदसरकर ट्रस्टचे अध्यक्ष मेजर नानासाहेब वाणी असतील. चुकवू नये अशा या प्रातःकालिन मैफिलीसाठी सर्व जळगावकर रसिकांनी यावे व या मैफिलीचा आनंद घ्यावा असे आवाहन श्री. सगुण वेळिप, (संचालक, कला व संस्कृती संचालनालय) श्री. अशोक परब (उपसंचालक), सिद्धार्थ गायतोंडे (सांस्कृतिक विभाग प्रमुख) गोवा सरकार तसेच स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रम ठीक ६ वाजता सुरू होईल रसिकांना नम्र निवेदन की कृपया ५.५० पर्यंत आसनस्थ व्हावे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

बॉल खरेदीसाठी आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातून २० ग्रॅमची पोत लांबवली

September 23, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे अमिष दाखवित महिला वकीलाची ७ लाखात फसवणूक

September 23, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 23 सप्टेंबर 2026 !

September 23, 2026
गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
Next Post

जैन इरिगेशनला ४४.९ कोटी रुपयांचा नफा ; कंपनीचे तिमाही व सहामाहीचे आर्थिक निकाल जाहीर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राष्ट्रवादी महिला काँग्रेस उत्तर महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्षपदी कल्पना पाटील

March 13, 2021

विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू !

August 6, 2022

मंकीपॉक्स संकट ! मोदी सरकारकडून राज्यांना अलर्ट ; तर राज्य सरकारकडून हालचालींना वेग !

May 23, 2022

बोदवड तहसीलमध्ये गोंधळ घातल्या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल

September 17, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group