TheClearNews.Com
Wednesday, July 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात पॉझिटिव्ह रुग्णाची आत्महत्या; जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

The Clear News Desk by The Clear News Desk
September 11, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी । शहरातील कोविड रुग्णालयात एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने भीतीपोटी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. रात्री १ वाजेच्या सुमारास रुग्णाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

जिल्‍हा कोविड रूग्‍णालयात एका पॉझिटिव्ह रुग्णाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शासकिय वैद्यकिय महाविद्यालयातल्‍या जिल्‍हा कोविड रूग्‍णालयातील वॉर्ड क्रमांक सहामध्ये दाखल कडुबा नकुल घोंगडे (वय ५०, रा. पहूर, ता. जामनेर) या कोरोना बाधित रूग्‍णाने गळफास घेवून आत्‍महत्‍या केली. या घटनेवरून जिल्हा रुग्णालयाच्या कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यापूर्वी देखील एका वृद्धेचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला होता, तब्बल पाच दिवस मृतदेह स्वच्छतागृहात असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर आता एकाने आत्महत्या केल्याने त्यात अधिकच भर पडली आहे. वॉर्डात छताला लटकणारा मृतदेह पाहून अन्य रूग्‍णांमध्ये धावपळ उडाली. त्‍यांनी बाहेर असलेल्‍या कर्मचाऱ्यांना सदर प्रकार सांगितल्‍यानंतर पोलिसांना बोलाविण्यात आले. घटनेचा पोलिस पुढील तपास करत आहेत.

READ ALSO

अत्याचाराच्या घटनांनी जिल्हा हादरला

भुसावळमध्ये ‘वासुदेव सुंदरकांड भजनी मंडळाचा’ भव्य शुभारंभ! 🚩

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे, मात्र त्याला यश येतांना दिसत नाही. नागरिकांमध्ये कोरोनाविषयी प्रचंड धास्ती आहे. दरम्यान एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने भीतीपोटी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अत्याचाराच्या घटनांनी जिल्हा हादरला

July 1, 2026
भुसावळ

भुसावळमध्ये ‘वासुदेव सुंदरकांड भजनी मंडळाचा’ भव्य शुभारंभ! 🚩

July 1, 2026
जळगाव

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश..

June 30, 2026
गुन्हे

आमोदा येथील एकविरा मातेच्या मंदिरातील दानपेटी नेली चोरुन

June 30, 2026
गुन्हे

भुसावळ हादरले, मंदिराच्या पुजाऱ्याची निघृण हत्या

June 30, 2026
जळगाव

ज्येष्ठ नाट्यकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी शोकसभा आणि विनामूल्य आरोग्य शिबिराचे आयोजन

June 29, 2026
Next Post

स्वस्तधान्य दुकानात चक्क चालतोय जुगारअड्डा; राष्ट्रवादीचे कारवाईसाठी निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावच्या गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये स्नेहसंमेलन उत्साहात !

December 25, 2023

आशादीप वसतीगृह प्रकरणी अनिल देशमुखांची पोलिसांना ‘क्लिन चीट’ !

March 4, 2021

सार्वजनिक विद्यालयात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

December 15, 2021

शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाकडे वळावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 21, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group