TheClearNews.Com
Monday, June 9, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Post Officeची योजना : दर महिन्याला होईल कमाई ; जाणून घ्या..किती आहे गुंतवणूक आणि किती आहे फायदा

The Clear News Desk by The Clear News Desk
January 29, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) आपण नोकरी (Job) करत असाल किंवा इतर कोणत्या व्यवसायात (business) असाल, आपल्या उत्पन्नातील (income) थोडासा भाग वाचवण्याची (saving) सवय ही गरजेची असते. तज्ञ अनेकदा बचत आणि गुंतवणूक (investment) करण्याचा सल्ला देतात. गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिस हा एक सुरक्षित पर्याय असतो. गुंतवणूक माणसाला समृद्ध करते. नवीन वर्षात नवीन गुंतवणुकीचा संकल्प सोडला असेल तर गुंतवणुकदार टपाल खात्याच्या अल्पबचत योजनेत गुंतवणुकीचा पर्याय निवडू शकता.

टपाल खात्याच्या योजनांमध्ये तुम्हाला चांगला परतावा मिळतो. या योजनेत गुंतवलेला पैसाही पूर्णपणे सुरक्षित असतो. जर बँक दिवाळ खोरीत गेली, ती बुडाली तर नुकसान भरपाईपोटी ग्राहकाला फक्त ५ लाख रुपये परत मिळतात. पण पोस्ट ऑफिसमधील योजनेत असे होत नाही. याशिवाय पोस्ट ऑफिस बचत योजनांमध्ये गुंतवणूक करताना ती कमी रक्कमेत करता येते. टपाल खात्याच्या मासिक अल्पबचत योजनेत गुंतवणूक फायदेशीर ठरते. या योजनेविषयी जाणून घेऊयात.

READ ALSO

नोकरीचा बहाणा ; दीड कोटीचा चुना !

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

व्याजदरही चांगला

टपाल खात्याच्या मासिक उत्पन्न योजनेमध्ये सध्याच्या घडीला ६.६ टक्के वार्षिक व्याजदर मिळतो. दरमहिन्याला व्याजदर दिले जाते. हा व्याजदर १ एप्रिल २०२० पासून लागू आहे. इतर ठिकाणी गुंतवणुकीपेक्षा हा व्याजदर चांगला आहे.

गुंतवणूक रक्कम

पोस्ट ऑफिसच्या योजनेत १००० रुपयांच्या पटीत गुंतवणूक करता येते. एकाच खात्यात जास्तीत जास्त गुंतवणूक रक्कम ४.५ लाख रुपये आणि संयुक्त खात्यात ९ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे गुंतवणुकदार या योजनेत जास्तीत जास्त ४.५ लाख रुपयांची गुंतवणूक करू शकतो. यात संयुक्त खात्यातील त्याच्या हिश्शाचा समावेश आहे. संयुक्त खात्यात एखाद्या व्यक्तीचा हिस्सा मोजण्यासाठी प्रत्येक सदस्याचा समान वाटा गृहित धरण्यात येतो.

कोण होऊ शकते खातेदार

टपाल खात्याच्या या मासिक उत्पन्न योजनेत, एक प्रौढ, तीन प्रौढ एकत्रित येत संयुक्त खाते उघडू शकतात, अल्पवयीन किंवा भोळसर, गतीमंद व्यक्तीच्या वतीने पालक खाते उघडू शकतात. याशिवाय १० वर्षांपेक्षा जास्त वयाचा अल्पवयीनही स्वतःच्या नावाने खाते उघडू शकतो.

योजनेचा कालावधी

या अल्पबचत योजनेत गुंतवणूक सुरु केल्यापासून अर्थात खाते उघडल्यापासून पुढील ५ वर्षांचा कालावधी असतो. त्यानंतर खाते बंद होते. खाते बंद करण्यासाठी पासबुकसह योग्य अर्ज संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये सादर करावा लागेल. कालावधी पूर्ण होण्याअगोदर खातेधारकाचा मृत्यू झाल्यास खाते बंद केले जाऊ शकते आणि ही रक्कम नामनिर्देशित किंवा कायदेशीर उत्तराधिकाऱ्याला परत केल्या जाते. ज्या महिन्यात गेल्या महिन्यापर्यंत परतावा देण्यात आला आहे त्या महिन्यापर्यंत व्याजाचा लाभ मिळेल.

पीपीएफ चा व्याजदर

पोस्ट ऑफिस मधील अल्पबचत योजनेत पीपीएफ ही एक आणखी एक योजना आहे. पीपीएफ खात्यामध्ये गुंतवणूक केल्यास सध्या ७.१ टक्के व्याजदर लागू करण्यात आलेला आहे. दर वर्षी गुंतवणूक रकमेवर कंपाऊंडिंग पद्धतीने व्याज मिळते. हे व्याजदर १ एप्रिल २०२० पासून लागू करण्यात आलेले आहे. टपाल खात्याच्या अल्पबचत मुदत योजनेअंतर्गत पब्लिक प्रॉव्हिडंट फंड मध्ये किमान ५०० रुपये तर कमाल १.५० लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. गुंतवणुकदार सदर रक्कम एक रकमी भरू शकतात अथवा हप्त्याने जमा करू शकतात. टपाल खात्याच्या अंतर्गत पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजना १५ वर्षे कालावधीची आहे. १५ आर्थिक वर्षांमध्ये पीपीएफ खाते ग्राह्य धरले जाते. यामध्ये पहिल्या वर्षाची नोंद होत नाही, योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर गुंतवणुकदारांपुढे पुढील पर्याय असतात. गुंतवणुकदाराला संबंधित योजनेचे पासबुक घेऊन खाते बंद करण्याचा अर्ज करावा लागतो. त्यानंतर संबंधित गुंतवणूकदार सदस्याला मुदत परताव्याची संपूर्ण रक्कम मिळते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #Investment

Related Posts

गुन्हे

नोकरीचा बहाणा ; दीड कोटीचा चुना !

May 31, 2025
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
जळगाव

जलसंधारणासाठी कटीबद्ध राहूया- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन

March 21, 2025
जिल्हा प्रशासन

राज्यातील बसस्थानक अत्याधुनिक सेवा सुविधायुक्त करणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

March 18, 2025
राजकीय

विधान परिषदेत प्रकल्पग्रस्तांच्या नोकरभरतीचा मुद्दा गाजला – आ. एकनाथ खडसेंनी सरकारला धोरण बदलण्याची मागणी केली

March 11, 2025
जळगाव

शेती, शेतकरी आणि महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी राज्य अर्थसंकल्पात मोठे निर्णय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 10, 2025
Next Post

महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे प्रार्थना सभा व रिमेम्बरिंग बापू कार्यक्रमांचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महापौर, आमदारांसह नगरसेवकांनी केली रस्त्याची पाहणी : अमृत आणि भुयारी गटारीच्या कामाचा घेतला आढावा

November 25, 2020

खळबळजनक : जळगावात पोलिसांनी उधळला खूनाचा डाव ; गोळीबार करण्यापूर्वीच घेतले एकाला ताब्यात !

February 20, 2023

शेतीपंपाची वीज कनेक्शन तोडणी तात्काळ थांबवा ; भाजपचे कार्यकारी अभियंत्यांना निवेदन

November 26, 2021

डबल मर्डर ; चोरटयांनी चोरी करून केली सासू-सुनेची निर्घृण हत्या !

August 16, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group