TheClearNews.Com
Wednesday, March 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रताप विद्या मंदिराच्या शतकोत्तर सातव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमांना दिमाखदार सुरुवात

vijay waghmare by vijay waghmare
January 6, 2025
in चोपडा, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) : येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप विद्या मंदिराच्या शतकोत्तर सातव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमांचे दिमाखदार उद्घाटन दि 6 जानेवारी 2025 रोजी संपन्न झाले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष विश्वनाथजी अग्रवाल यांच्या शुभहस्ते संस्थेचे ध्वजारोहण आणि एन सी सी च्या ९० कॅडेट यांनी रोहन पाटील सर, श्रीमती जे आर बडगुजर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शिवकुमार मधुकर मगरे या विद्यार्थ्याच्या हस्ते ज्योत प्रज्वलन करून संपन्न झाले. संस्थेच्या परंपरेप्रमाणे सेवानिवृत्त शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचा देखील सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला. यात एम आर पाटील, एम बी चौधरी, ए जी कुलकर्णी, भाऊसाहेब पी पी पाटील, सुनील भाऊ गुजराथी तसेच शिपाई बंधू अमृतभाऊ पारधी यांचा सहपत्नीक तर दिवंगत तांमराज सोनवणे सर व राजूभाऊ पाटील यांच्या वारसांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुख्याध्यापक पी एस गुजराथी यांनी शाळेच्या यशस्वी निकालाचा आढावा घेतला. वर्षभरात विविध वकृत्व, निबंध, कला, क्रीडा, विज्ञान, शिष्यवृत्ती परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षांमधील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचा त्यांनी गौरव केला. सौ पी ए गुजराथी यांना रोटरी तर्फे नेशन बिल्डर अवार्ड , पी पी शिंदे यांना स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य व मंत्रालय समन्वय समिती मुंबई यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार तर व्ही ए गोसावी यांना उदय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक , सौ वाय ए बोरसे तसेच तुषार लोहार सर यांची कविता प्रसारित झाल्याबद्दल मुख्याध्यापकांनी गौरवोद्गार काढले.
यावेळी पुनम गजानन जाधव हिने राज्यस्तरीय हातोडा फेक स्पर्धेत पाचवा क्रमांक पटकावल्या बद्दल तिचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. गावातील विभागाच्या विद्यार्थ्यांनी एन एन महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नयनरम्य लेझीम प्रात्यक्षिक सादर करत उपस्थितांची मने जिंकली.

READ ALSO

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

सायंकाळी ४.०० वा इंग्लिश मिडियम स्कूल या विभागाचे उडान या शीर्षकावरील रंगारंग असे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.
एन सी सी च्या उत्कृष्ट संचलनाबद्दल त्यांना योगेश मयूर यांनी दहा हजार तर लेझिम पथक व बँड पथक यांना डी टी महाजन यांनी दोन हजार रुपये देणगी म्हणुन बक्षीस दिले.
यावेळी संस्थेच्या उपाध्यक्ष विश्वनाथ अग्रवाल, सचिव माधुरीताई मयूर, कार्यकारणी सदस्य चंद्रहासभाई गुजराथी ,किरणभाई गुजराथी, प्रविणभाई गुजराथी, रमेशकाका जैन, योगीभाई मयूर, मुख्याध्यापक प्रशांतभाई गुजराथी , उपमुख्याध्यापक पी डी पाटील, जुनिअर कॉलेजचे उपप्राचार्य जे एस शेलार, पर्यवेक्षक एस एस पाटील, ए एन भट ,सर्व आजी-माजी मुख्याध्यापक, उपप्राचार्य, पर्यवेक्षक व संस्थेच्या विविध ज्ञान शाखांचे पदाधिकारी,शिक्षक बंधू भगिनी आणि लेखनिक कर्मचारी बंधू,समन्वयक गोविंद गुजराथी, डी टी महाजन, पालक बंधू आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे ईशस्तवन पी बी कोळी, पंकज नागपुरे आणि त्यांच्या समूहाने सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एजाज शेख आणि पंकज शिंदे यांनी पार पाडले. आभार प्रदर्शन पर्यवेक्षिका माधुरी पाटील यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: ChopdaPratap Vidya Mandir's seventh centenary celebrations kick off on a grand note

Related Posts

गुन्हे

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
जळगाव

आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

February 28, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीची छेड; नराधमावर गुन्हा दाखल

February 21, 2026
जळगाव

खानदेश शिक्षण मंडळाच्या शिक्षक प्रतिनिधी पदी राहुल पाटील यांची निवड

December 28, 2025
धरणगाव

धरणगावच्या पी.आर. हायस्कूलमध्ये तालुका विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न !

December 12, 2025
चोपडा

चोपड्यात माजी नगरसेवक संध्याताई महाजन आणि नरेश महाजन यांचे सह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात मोठा प्रवेश

November 9, 2025
Next Post

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, ७ जानेवारी २०२५ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रक्षाताई भाजपवर टीका करणाऱ्यांना प्रतिउत्तर का देत नाहीत? ; संतप्त कार्यकर्त्यांनी आमदार मंगेश चव्हाणांकडे मांडले गऱ्हाणे !

March 19, 2024

ट्रम्प यांचा निवडणुकीत घोटाळ्याचा आरोप; सर्वोच्च न्यायालयात जाणार

November 4, 2020

जळगाव जिल्ह्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली महा स्वच्छता अभियान !

January 16, 2024

बनावट ‘एसएमएस’ला प्रतिसाद देऊ नये ; महावितरणचे आवाहन

January 19, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group