TheClearNews.Com
Friday, October 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, ७ जानेवारी २०२५ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
January 7, 2025
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : जोडीदाराचे सहकार्य मिळेल. तुमचे प्रेम मजबूत होईल. आरोग्याची काळजी घ्या. सायंकाळनंतर आपणाला विशेष अनुकूलता लाभेल. मानसिक अस्वस्थता कमी होईल. दैनंदिन कामे दुपारनंतर मार्गी लागतील. आज व्यवसायात लाभ झाल्याने तुम्ही समाधानी असाल. तुमचा उत्साह द्विगुणित होणार आहे. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

वृषभ : निष्काळजीपणा करु नका, मोठे नुकसान होऊ शकते. कुटुंबासोबत फिरण्याचा प्लान कराल. स्वास्थ्य कमी राहील. कामाचा ताण व दगदग जाणवेल. संध्याकाळी काही अनावश्यक खर्च संभवतात. महत्त्वाच्या गाठीभेटी नकोत. आज तुम्हाला व्यवसायाकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. दुपारनंतर काहींचा मनोरंजन व करमणुकीकडे कल राहणार आहे.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 ऑक्टोबर 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 ऑक्टोबर 2026 !

मिथुन : व्यवसायत नवीन काही करण्याची संधी मिळेल. आज वरिष्ठांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. उत्साही व आनंदी राहणार आहात. सायंकाळी काहींना अचानक धनलाभ संभवतो. आज तुम्हाला यश मिळेल. तुमच्या आवडीचे काम जबाबदीने कराल. बौद्धिक प्रभाव राहील. दुपारनंतर प्रियजनांकडून विविध लाभ होणार आहेत. प्रवासात फायदा होणार आहे.

कर्क : शत्रूपासून सावध राहा. तुम्हाला कामात आळस सोडवा लागेल, अन्यथा नुकसान होईल. चिकाटी वाढणार आहे. मनोबल उत्तम राहील. मानसिक अस्वस्थता कमी होणार आहे. कामे मार्गी लागतील. आज तुम्ही काही पैसे खर्च कराल. नवीन कामामुळे आनंदी राहाल. तुमचा प्रभाव वाढणार आहे. कामे यशस्वी होणार आहेत.

सिंह : अध्यात्माकडे लक्ष दिल्याने मन:शांती मिळेल. इतरांना मदत करा. घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे. मनोबल कमी असणार आहे. सायंकाळी तुमचा उत्साह वाढविणारी एखादी घटना घडेल. वादविवादात सहभाग नको. आज तुम्ही कामात खूप व्यस्त असाल. कामाचा ताण व दगदग कमी होईल. दुपारनंतर प्रियजन भेटणार आहेत.

कन्या : कुटुंबातील सदस्यांशी वाद होतील. बोलताना जपून बोला. नात्यात दरी येईल. मानसिक अस्वस्थता राहणार आहे. दैनंदिन कामे शक्यतो दुपारपूर्वी पूर्ण करावीत. दुपारनंतर काहींना अडचणींचा सामना करावा लागेल. आज कोणत्याही कामात घाई करु नका. तुमचे काम बिघडू शकते. तुमच्या मनाविरुद्ध एखादी घटना घडेल.

तुळ : मालमत्तेतील वाद सुटतील. कामात भरघोस यश मिळेल. कुटुंबात पार्टीचे आयोजन केले जाील. अस्वस्थता कमी होईल. दुपारनंतर आजचा दिवस तुम्हाला अनुकूल असणार आहे. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. आज तुम्ही कोणतेही नवीन काम सुरु केले तर लाभ होऊ शकतो. दुपारनंतर वैवाहिक जीवनात स्वास्थ्य व समाधान लाभणार आहे.

वृश्चिक : कुटुंबातील कलह थांबू शकतो. मुलांच्या शिक्षणाबाबत निर्णय घ्याल. वाहनासाठी पैसे खर्च करावे लागतील. दैनंदिन कामे शक्यतो दुपारपूर्वी करावीत. मनाबेल व आत्मविश्- वास कमी राहणार आहे. दुपारनंतर काहींचा अनावश्यक कामात वेळ वाया जाईल. आज व्यवसायात प्रगतीचा मार्ग मिळेल. बँकेकडून कर्ज मिळू शकते. काहीजण मनोरंजन व करमणुकीसाठी खर्च करणार आहेत.

धनु : मेहनतीचे फळ मिळेल. तुम्ही आनंदी असाल. पैशांची व्यवस्था करावी लागेल. दुपारनंतर अपेक्षित गाठीभेटी पडतील. आनंदी व आशावादी राहाल. प्रसन्नता लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. विविध लाभ होतील. आज कोणावरही विश्वास ठेवू नका. मित्र शत्रूत्व स्विकारतील. दुपारनंतर नमूद कलह आहे. प्रियजन भेटतील. प्रवास सुखकर होतील.

मकर : तुम्हाला चांगला नफा मिळेल. दैनंदिन खर्च वाढतील. मुलांच्या लग्नातील अडथळे संपतील. जिद्दीने कार्यरत राहाल. चिकाटी वाढणार आहे. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. आज पार्टनरशीपमध्ये व्यवसाय केल्यास फायदा होईल. आजचा दिवस आपणाला अनेक बाबतीत स्वास्थ्यकर असणार आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल.

कुंभ : आरोग्यापासून व्यवसायापर्यंत सर्व काम काळजीपूर्वक करा. खाण्याच्या सवयींमध्ये भावाचा सल्ला घ्या. आत्मविश्वासपूर्वक कार्यरत राहाल. अस्वस्थता कमी होईल. महत्त्वाची आर्थिक कामे शक्यतो दुपारपूर्वी करावीत. आजच्या दिवशी सावध राहावे लागेल. काहींना गुप्त वार्ता समजतील. प्रवास सुखकर होणार आहेत.

मीन : तुम्हाला फायदेशीर परिणाम मिळतील. स्वत:च्या बुद्धीमत्तेचा वापर करुन काम करावे लागेल. सायंकाळी काहींना अचानक धनलाभ संभवतो. दैनंदिन कामे पूर्ण होणार आहेत. दुपारनंतर कुटुंबाकरिता वेळ देऊ शकणार आहात. आज व्यवसायात गुंतवणूक केली असेल तर जोखीम पत्करावी लागेल. मनोबल उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 ऑक्टोबर 2026 !

October 2, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 ऑक्टोबर 2026 !

October 1, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 सप्टेंबर 2026 !

September 30, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2026 !

September 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 सप्टेंबर 2026 !

September 28, 2026
Next Post

धरणगावात एकाच रात्रीतून तीन बंद घरे फोडली, रोकडसह सोन्याचे दागिने लंपास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शोकाकुल वातावरणात ‘त्या’ भावंडांवर अंत्यसंस्कार ; पोलिसांचा तगडा बंदोबस्त

October 17, 2020

धरणगावात लसीकरण केंद्रावर जोरदार हाणामारी ; एक तरुण गंभीर जखमी !

August 17, 2021

रोटरी जळगाव ईस्टतर्फे मोतीबिंदू तपासणी, शस्त्रक्रिया शिबिर

July 6, 2021

Today Horoscope : राशीभविष्य, शनिवार १० जून २०२३ !

June 10, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group