TheClearNews.Com
Sunday, July 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावात लसीकरण केंद्रावर जोरदार हाणामारी ; एक तरुण गंभीर जखमी !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 17, 2021
in आरोग्य, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) बस स्थानकालगत असलेल्या मराठी शाळेतील लसीकरण केंद्रावर आज पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास नंबर लावण्यावरून दोन तरुणांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यात एका तरुणाला गंभीर दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी जळगावला हलविण्यात आले आहे. दरम्यान, प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा फटका नागरिकांना बसत आहेत.

जळगाव जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. धरणगावात आज तब्बल १८ दिवसानंतर लसीकरण होणार होते. त्यामुळे पहाटे चार वाजेपासून लसीकरण केंद्रापासून तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत रांगा लागलेल्या होत्या. पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास नंबर लावण्यावरून दोन तरुणांमध्ये शाब्दिक चकमक झाली. थोड्याच वेळात शाब्दिक चकमकीचे हाणामारीत रुपांतर झाले. या हाणामारीत एका तरुणाच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले. तर दुसरीकडे या हाणामारीमुळे नागरिक प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.

READ ALSO

धरणगाव-त्र्यंबकेश्वर बस सेवेचा शुभारंभ उत्साहात; जलसेवकांचा गौरव

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा फटका नागरिकांना बसत आहेत. तरुण आणि वयोवृद्ध नागरिक एकत्र लसीकरणाला येत असल्याने मोठी गर्दी होत असून नियोजनाअभावी गोंधळ उडत आहे. याचा फटका नागरिकांना बसत असून आज दोन जणांमध्ये हाणामारी झाली. या गोंधळामुळे काही काळ लसीकरण ठप्प झाले होते. तसेच परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलीस प्रशासन आल्यानंतर काही वेळाने लसीकरण सुरू झाले. त्यामुळे सकाळी पोलीस बंदोबस्तात लसीकरण सुरू करावे लागले. पहाटे चार वाजेपासून टोकण पद्धतीने लसीकरणासाठी नंबर लावावा लागत असल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळलेली आहे. सध्या लसीकरण केंद्र एकाच ठिकाणी सुरू आहे. यामुळे तिथं प्रमाणाच्या बाहेर गर्दी होते. गर्दी वजा हाणामारी टाळण्यासाठी लसीकरण केंद्राची विभागणी तीन ते चार ठिकाणी करण्यात यावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे. तर दुसरीकडे पोलीस स्थानकात कुठलीही तक्रार नसल्यामुळे जखमीचे नाव कळू शकले नाही.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगाव-त्र्यंबकेश्वर बस सेवेचा शुभारंभ उत्साहात; जलसेवकांचा गौरव

July 4, 2026
गुन्हे

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

June 18, 2026
कृषी

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

June 11, 2026
गुन्हे

धरणगाव तालुक्यात बालिकेचा विनयभंग; संशयिताला अटक

June 3, 2026
धरणगाव

धरणगावात मोफत मोतीबिंदू शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

May 29, 2026
जिल्हा प्रशासन

पाळधी रेल्वे स्टेशनवर प्रवासी गाड्यांना थांबा देण्याची मागणी; प्रतापराव पाटील यांचे रेल्वे प्रशासनाला निवेदन

May 27, 2026
Next Post

अनिल देशमुखांना ईडीकडून पाचव्यांदा समन्स

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सर्पदंशानंतर जिवंत साप घेऊन ‘तो’ पोहचला थेट रुग्णालयात !

October 3, 2021

5 वर्ष, 57 महिने, 248 आठवडे, 1736 दिवस झालेत, कुठे आहे ती सीडी?” ; मंगेश चव्हाणांचा खडसेंना थेट सवाल !

July 25, 2025

पाचोरा नगरपरिषद गाळ्यांचा लिलाव पुढे ढकला – सचिन सोमवंशी यांची मागणी

November 3, 2020

जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन कुटुंबियात हाणामारी ; एमआयडीसी पोलिसात गुन्हा

April 28, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group