TheClearNews.Com
Wednesday, February 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आघाडी न झाल्यास आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी : महाजन

The Clear News Desk by The Clear News Desk
November 11, 2022
in जळगाव, धरणगाव, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव(प्रतिनिधी) : सन्मानाने योग्य जागा मिळाल्यास आघाडीसोबत राहू. मात्र, योग्य जागा न नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी आहे. ऐनवेळी आघाडी न झाल्यास वेगळे लढू व पक्षश्रेष्ठीकडून आदेश आल्यास एकत्र लढू, अशी माहिती माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांनी दिली.

धरणगाव शहराचा पाणीपुरवठा पंधरा दिवसांपासून ठप्प झाला आहे. धावडा येथील पाणीपुरवठा केंद्राला भेट देऊन तेथील गाळ काढण्याचे काम त्वरित सुरू करावे. यासाठी नगरपालिकेला निवेदन दिले आहे. पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. यावर्षी गिरणा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे १५ नोव्हेंबरपर्यंत रब्बी पिकासाठी पाणी सोडावे, असे निवेदन तहसीलदारांना दिले आहे. तसेच पाटचाऱ्या स्वच्छ कराव्यात, संजय गांधी निराधार योजना नवीन प्रकरणे मंजूर करावीत, अशी मागणी धनराज माळी यांनी केली. धरणगाव शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करून टँकर सुरू करा, अशी मागणी शहराध्यक्ष नीलेश चौधरी यांनी केली. तसेच बालकवी स्मारक, क्रीडा संकुल ही कामे अनेक वर्षे रखडली आहेत, ती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पूर्ण करावी, अशी मागणी शहराध्यक्ष नीलेश चौधरी यांनी केली. पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, मोहन पाटील, जिल्हा उपाध्यक्ष दीपक वाघमारे, अरविंद देवरे, तालुकाध्यक्ष धनराज माळी, नीलेश चौधरी, मनोज पाटील, संभाजी कंखरे, सागर वाजपेयी, सीताराम मराठे, सुमित मराठे, नारायण चौधरी, भूपेंद्र पाटील, दिनेश भदाणे, अजय महाजन उपस्थित होते.

READ ALSO

लग्नात नाचण्याच्या कारणावरून वाद; दोघांवर चाकूहल्ला

बालकाच्या अपहरणाचा संशय; पब्लिक मारमध्ये तरुणाचा मृत्यू

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

लग्नात नाचण्याच्या कारणावरून वाद; दोघांवर चाकूहल्ला

February 25, 2026
गुन्हे

बालकाच्या अपहरणाचा संशय; पब्लिक मारमध्ये तरुणाचा मृत्यू

February 25, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
जळगाव

नशिराबाद येथे शिवजयंती उत्साहात साजरी

February 24, 2026
एरंडोल

अंतुर्ली – तळई परिसरात बिबट्याचा वावर…

February 24, 2026
जळगाव

पोकरा टप्पा-२ च्या अंमलबजावणीला गती; आमदार एकनाथराव खडसे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

February 24, 2026
Next Post

जामनेर : जबरी घरफोडी ६८ हजार लंपास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सुप्रीम कोर्टाचा परमबीर सिंगांना झटका, महाराष्ट्राबाहेर चौकशीची याचिका फेटाळली

June 11, 2021

व्हिडिओमध्ये येणाऱ्यास बाजूला व्हा… म्हटल्याचा राग आल्याने डोक्यात घातला दगड

November 11, 2025

हिमाचलमध्ये पोटनिवडणुकीत भाजपला झटका ; तीन विधानसभा जागांवर काँग्रेस विजयी

November 2, 2021

शिक्षक आणि विद्यार्थ्यांची हजेरी आता MahaStudent ॲपद्वारे नोंदविली जाणार

November 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group