TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पंतप्रधान मोदींनी सरदार पटेल यांना वाहिली आदरांजली

The Clear News Desk by The Clear News Desk
October 31, 2020
in राज्य
0
The Governor of Nagaland, Shri R.N. Ravi calling on the Prime Minister, Shri Narendra Modi, in New Delhi on August 08, 2019.

The Governor of Nagaland, Shri R.N. Ravi calling on the Prime Minister, Shri Narendra Modi, in New Delhi on August 08, 2019.

Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर असून शनिवारी त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 145 व्या जयंतीनिमित्त स्टॅच्यू ऑफ युनिटी इथं जाऊन आदरांजली वाहिली. मोदींनी ट्विटरवरून म्हटलं की, राष्ट्रीय एकता आणि अखंडतेचे अग्रदूत लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त विनम्र आदरांजली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या संदेशात म्हटले आहे की, “राष्ट्रीय एकता आणि अखंडता यांचे अग्रदूत लोह पुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांना विनम्र श्रध्दांजली.” राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पतप्रधानांनी गुजरातमधील केवडिया येथे आयोजित एकता दिवस समारंभात भाग घेतला. सरदार पटेल यांच्या जयंती निमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही श्रध्दांजली वाहिली. “राष्ट्रीय एकतेचे प्रतिक आणि प्रत्येकाच्या हृदयात आपल्या कार्याने स्थान निर्माण करणाऱ्या सरदार पटेल यांना नमन. स्वातंत्र्यानंतर देशातील अनेक संस्थांने विखुरलेल्या स्वरुपात होती. त्यांचे एकीकरण करुन आजच्या मजबुत भारताचा पाया त्यांनी रचला आहे. त्यांचे दृढ नेतृत्व, राष्ट्रासाठी समर्पण आणि विराट योगदानाचे देश कायम स्मरण ठेवेल.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

“गृहमंत्री अमित शाह यांनी असेही म्हटले आहे की, “संविधान आणि सनातन यांच्यात समतोल ठेवणारे अद्वितीय प्रतिक सरदार पटेल यांनी देशाच्या एकीकरणापासून सोमनाथ मंदिराचे पुनर्निर्माण करण्यापर्यंत आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण हा देशात एकता निर्माण करण्यात अर्पण केला आहे. अशा महान राष्ट्रभक्त लोहपुरुषाला राष्ट्राकडून वंदन.”

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
राज्य

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

November 4, 2025
Next Post

राज्यपाल आणि राज्य सरकारमध्ये पुन्हा संघर्ष पेटणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

इंग्लंडच्या पराभवावरुन वीरेंद्र सेहवागने इंग्लंडची उडवली खिल्ली, म्हणाला, ‘खाली हात आये थे, खाली हात जायेंगे’

March 30, 2021

जैन हिल्स येथे पोळा उत्साहात

August 23, 2025

…तुमच्या मागे ईडी, सीबीआयची चौकशी लावू ; मुख्यमंत्र्यांचे पीए मिलिंद नार्वेकरांना धमकी

August 14, 2021

बापरे ! तरुणीच्या मृतदेहावर सामूहिक बलात्कार ; घटना वाचून तुमच्याही तळपायाची आग जाईल मस्तकात !

May 9, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group