TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्राचार्य डॉ.बिराजदार यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा !

एका मोठ्या मनाची सेवापूर्ती : डॉ. अरुण कुळकर्णी

The Clear News Desk by The Clear News Desk
July 15, 2022
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. टी एस बिराजदार हे ३७ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले आहेत. यानिमित्ताने महाविद्यालयाच्या प्रांगणात नुकताच  सेवापूर्ती गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. दरम्यान प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करून सन्मानित करण्यात आले.

 

READ ALSO

नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 08 ऑक्टोबर 2026 !

२००३ मध्ये महाविद्यालयात राज्यशास्त्र (पॉलिटिक्स) ह्या विषयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले, ते राज्यशास्त्र विषयात पारंगत होते. धरणगाव सारख्या ग्रामीण भागातुन त्यांनी विवीध शाखेतून अनेक विद्यार्थी घडविले. त्यांचे विद्यार्थी आज विविध उच्चपदावर कार्यरत आहेत. यावेळी प्रा.बी.एल खोंडे यांनी डॉ बिराजदार सरांबद्दल गौरवोद्गारपर सांगितले की, प्राचार्य म्हणून कार्य करताना डॉ. टी एस बिराजदार एक कुशल प्रशासक व संघटक म्हणून प्रचलित आहेत. श्री. डॉ. बिराजदार हे कर्तुत्व संपन्न जीवन-साधनाने प्राध्यापक ते प्राचार्य म्हणून अविरतपणे ३७ वर्षे विद्येची उपासना करीत आले. हा माणूस म्हणजे व्यक्तिगत जीवनात सहजतेने स्नेह जपत, सुसंस्कृत वाणी, वर्तनाची अभिजात संस्कृती जपणारा, निसर्गप्रेमी, प्रसन्नचित निरंतर हसमुख व्यक्तिमत्त्व, ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान आणि अध्यात्मिकतेची जोड लावून संगम निर्माण केला आहे. महाविद्यालयात सरांनी कधीही मोठेपणाचा आव आणला नाही वा, मिरविला असं कदापि पहावयास मिळाले नाही.

सर्व प्राध्यापक बंधू-भगिनींना व शिक्षकेतर कर्मचारी बांधवांना समतेचा विचारांचा प्रभाव टाकून संस्थेशी एकनिष्ठता व आपल्या कार्यात प्रामाणिक कसे राहावे याबाबतीत प्रभाव टाकून संस्थेत सर्वांना बरोबरीची वागणूक देणारे, व कोणाबद्दल कधीही चुकीच्या शब्द काढला असे तरी मला वाटले नाही. असे प्रा.बी.एल खोंडे यांनी सांगत पुढे म्हणाले की, जीवाला जीव देणारी माणसे मिळवणारा माणुसकीच्या धनी म्हणून प्राचार्य डॉ. टी.एस.बिराजदार हे नाव समोर येतंय..! असेही श्री. खोंडे यांनी सांगितले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प. रा सोसायटीचे अध्यक्ष डॉ अरुण कुळकर्णी, डॉ सौ कुळकर्णी, सचिव डॉ. मिलिंदजी डहाळे, ज्येष्ठ संचालक अजय पगारिया, प्र.प्राचार्य डॉ के एम पाटील, ग्रंथपाल प्रा पंकज देशमुख, प्रा बी एल खोंडे, प्रा व्ही आर पाटील, डॉ प्रा कांचन महाजन, डॉ. प्रा. एस.बी. शिंगाणे, वरिष्ठ लिपिक रितेश साळुंखे, प्रयोगशाळा परिचर जितेंद्र परदेशी आदी मान्यवरांच्या वतीने सेवानिवृत्त प्राचार्य डॉ टी एस बिराजदार यांना शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करून गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रितेश साळुंखे यांनी तर आभार जितेंद्र परदेशी यांनी मानले. याप्रसंगी प्राध्यापक व शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया

October 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 08 ऑक्टोबर 2026 !

October 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 ऑक्टोबर 2026 !

October 7, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑक्टोबर 2026 !

October 6, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 ऑक्टोबर 2026 !

October 5, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 04 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर 2026 !

October 4, 2026
Next Post

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सहभागी, तर मंत्रिपद कशाला हवं? ; खडसेंचा बंडखोर आमदारांना सवाल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन

May 27, 2022

भाजप कार्यालयात भारतमातेचे पूजन

August 15, 2021

माध्यमिक पतपेढी भरतीवेळी लाचखोर उपनिबंधकाने घेतली लाखोंची लाच

May 24, 2026

जळगाव जिल्ह्यात सक्रीय रुग्ण संख्या निम्म्यावर

May 31, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group