TheClearNews.Com
Wednesday, August 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावात पिसाळलेल्या कुत्र्याचा बालकाला चावा ; पालिका प्रशासनाला निवेदन !

महिनाभरात शहरातील पिसाटलेल्या कुत्र्यांनी अनेकांना घेतलाय चावा ; नागरिक भयभीत !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 20, 2024
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) गेल्या अनेक दिवसांपासून शहरात पिसाटलेल्या कुत्र्यांनी मोठा हैदोस घातला असून शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पिसाटलेला कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अश्या मागणीचे निवेदन पालिका प्रशासनाचे कार्यालयीन अधीक्षक भिकन पारधी साहेब यांना आज देण्यात आले.

गेल्या महिनाभरात शहरातील पिसाटलेल्या कुत्र्यांनी अनेकांना चावा घेतला असून सामान्य जनतेत मोठी भिती निर्माण झाली आहे. आज दुपारीच चार वाजता लहान माळी वाडा शेजारी नवेगावात आनंद पाटील यांचा पाच वर्षीय मुलास घरच्या ओट्यावर खेळत असताना पिसाटलेल्या कुत्र्यांनी हाताला चावा घेऊन गंभीर दुखापत केली. घडलेला प्रकार पाहून परीसरातील असंख्य नागरीक भयभीत झाले आहेत. वारंवार होत असलेल्या ह्या प्रकारामुळे सामान्य जनतेत तीव्र संताप व्यक्त होत असून पालिका प्रशासन विषयी चिड व्यक्त होत आहे. तरी सदर प्रकार आणखी होऊ नये म्हणून पिसाटलेल्या कुत्र्यांचा त्वरीत बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी शहरवासीयांकडून होत आहे.

READ ALSO

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

सदर निवेदनावर भाजपाचे माजी शहर अध्यक्ष व जेष्ठ पत्रकार कडू महाजन,माजी उपनगराध्यक्ष दिपक वाघमारे, वाल्मीक पाटील, सिताराम मराठे, सुमित मराठे, दिलीप पाटील, आबा पाटील, जितेंद्र पाटील, हेमु चौधरी, पंकज पाटील, समाधान पाटील, समाधान चौधरी, गोकुळ पाटील, राज चौधरी, भुऱ्या धोबी, रिकु पाटील, विनोद पाटील, भैय्या चौधरी, योगराज महाजन, सोनु महाजन, योगेश मराठे, जितेंद्र महाजन, यशवंत चौधरी यांच्यासह आदींच्या सह्या आहेत. आपल्या मागण्याचा नक्कीच विचार करण्यात येईल. तसेच सदर मागणी वरिष्ठपर्यंत पोहचतो, असे आश्वासन पालीका प्रशासनाचे अधिकारी श्री. पारधी यांनी दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
धरणगाव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

July 23, 2026
Next Post

मेहरूण विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी सुनील वंजारी यांची बिनविरोध निवड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्या गाडीवर गोळीबार !

November 5, 2024

ब्रेकिंग न्यूज : धरणगावातून व्यापाऱ्याची पावणे सात लाखांची रोकड असलेली पिशवी लांबवली !

February 13, 2023

हरिभाऊ महाजन यांच्या निधनाच्या वृत्ताने भुजबळ हळहळले !

February 3, 2021

जालना-बीड सीमेवर पंकजा मुंडेंचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत !

October 22, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group