TheClearNews.Com
Wednesday, August 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कोरोनाचा कहर- रेमडेसिव्हरचा तुटवडा व मुस्लिम बिरादरीचा दिलासा

चोपडा, जामनेर, पाचोरा, एरंडोल सह नाशिक धुळे, शहादा, नंदुरबार येथील रुग्णांना दिलासा

The Clear News Desk by The Clear News Desk
April 2, 2021
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) चोपडा, जामनेर, एरंडोल येथील शासकीय कोवीड सेंटरमध्ये रुग्णांसाठी रेमडेसिव्हर इंजेक्शन उपलब्ध नसल्याने जळगाव जिल्हा मुस्लिम मनियार बिरादरीने के प्रवीण मेडिकल अँड जनरल स्टोअरच्या माध्यमाने या रुग्णांना दिलासा देऊन फक्त ७४९ रुपयांमध्ये इंजेक्शन उपलब्ध करून दिले. त्यावेळी रुग्णांच्या प्रतिक्रिया अत्यंत वेदनादायी अशा होत्या.

कोविड महामारी प्रसंगी इंजेक्शनचा तुटवडा, तसेच इंजेक्शन साठी सुरू असलेला काळा बाजार बघितलं असता बिरादरी ने सदर प्रकरणी जळगाव व मुंबईच्या आपल्या मित्रपरिवाराला शी संपर्क साधून रेमडेसिव्हर उपलब्ध करून दिल्याबद्दल रुग्णांना दिलासा मिळालेला आहे.

READ ALSO

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

जिल्हा बाहेरील रुग्णांची सुद्धा मागणी

जळगाव जिल्हा मध्ये जसा तुटवडा आहे. तसच जिल्हा बाहेरील नाशिक, बुलढाणा, नंदुरबार, शहादा, येथे तुटवडा झाल्याने जळगाव येथील त्यांच्या नातेवाईकांना कागद पत्रे घेऊन तातडीचे म्हणून प्रत्येकी दोन इंजेक्शन देण्यात आलेले आहे. जळगाव जिल्हा मुस्लिम मनियार बिरादरीने आजही सुमारे १५७ रुग्णांना दिलासा दिला असून त्यात गरीब १३ रुग्णांना मोफत इंजेकशन देण्यात आले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

August 12, 2026
गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

August 11, 2026
जळगाव

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 10, 2026
Next Post

मोदींनी छळ केल्यानेच सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांचा मृत्यू : उदयनिधी स्टॅलिन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

व्हिडीओ गेम पार्लर चालकाकडे खंडणीची मागणी ; राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षासह सहा जणांविरुद्ध गुन्हा

November 24, 2021

धरणगावात धाडसी घरफोडी ; अडीच लाखांचा ऐवज लंपास !

September 30, 2021

Today’s Horoscope: आजचे राशीभविष्य 09 जानेवारी 2026 !

January 9, 2026

अखेर वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर

March 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group