TheClearNews.Com
Tuesday, September 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव मूकबधिर विद्यालय व मतिमंद विद्यालयात शिघ्रनिदान व उपचार केंद्र स्थापन ! !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 27, 2020
in धरणगाव, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) सामाजिक न्याय विभाग दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे व जिल्हा समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत जवाहर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित के जी गुजराथी मूकबधिर निवासी या विद्यालयात 0 ते 6 वयोगटातील कर्णबधीर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिघ्रनिदान व उपचार केंद्राचे नुकतेच उदघाटन झाले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबरावजी वाघ, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख पी एम पाटील, नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ हे उपस्थित होते.

 

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 सप्टेंबर 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 सप्टेंबर 2026 !

यावेळी मतिमंद निवासी व अनिवासी विद्यालयात मतिमंद,मेंदूचा पक्षाघात, स्वमग्न व बहुविकलांग करिता शीघ्र निदान व उपचार केंद्राचे उद्घाटन मा.श्री प्रथमेश मोहोळ साहेब नायब तहसीलदार धरणगाव यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गुलाबरावजी वाघ हे होते. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी.एम.पाटील होते. त्यांनी सदर उपक्रमाबद्दल माहिती दिली व योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. गुलाबरावजी वाघ यांनी सदर उपक्रमासाठी आमच्यातर्फे जे काही सहकार्य लागेल ते आम्ही करू, अशा शब्दात उपक्रमास शुभेच्छा दिल्या. नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी सांगितले की, तालुक्यातील एकमेव दिव्यांग संस्था असून वर्षभर अनेक उपक्रम राबवीत असतात. दिव्यांग विद्यार्थ्यांना भविष्यात त्रास होऊ नये त्यांचे निदान तात्काळ झाल्यास पुढे येणारे अडचणी निर्माण होणार नाहीत, असे उत्कृष्ट काम एकाच छत्राखाली होत असल्याचा आनंद व्यक्त केला. तसेच संस्थेचे शीघ्रनिदान केंद्रास जे काही सहकार्य लागेल ते केले जाईल असे आश्वासन दिले.

मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक वाल्मीक पाटील सर यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सादर केली. तसेच मतिमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक ऋषिकेश जाधव यांनी शिघ्रनिदान केंद्राचे विश्लेषित मार्गदर्शन विषद केले. तसेच कार्यक्रमास प्रमुख पाहुणे संस्थेचे पदाधिकारी वसंत पाटील, एकनाथ पाटील, गट साधन केंद्र पंचायत समिती धरणगाव येथील जयदीप पाटील, दीपक पाटील,तालुका क्रीडा शिक्षक अध्यक्ष सचिन सूर्यवंशी,पत्रकार धर्मराज मोरे,आर.डी. महाजन,योगेश पाटील,सूत्रसंचालन संतोष भडांगे सरांनी केले व आभार आर.एच.पाटील सरांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नंदकुमार पाटील,किशोर पाटील, चंद्रराव पाटील,अनंत जाधव,दिलीप पाटील,उमेश पाटील,सरलाबाई बोरसे, कल्पना ठाकरे व आरिफ शाह यांनी परिश्रम घेतले व दोन्ही प्रवर्गातील शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 सप्टेंबर 2026 !

September 15, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 सप्टेंबर 2026 !

September 14, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 सप्टेंबर 2026 !

September 12, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 11 सप्टेंबर 2026 !

September 11, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Next Post

नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून अधिकाअधिक उपक्रम राबवावे : जिल्हाधिकारींच्या सूचना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दिल्लीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया यांच्या अडचणीत वाढ ; उद्या होणार चौकशी

October 16, 2022

लातूरची अनिशा आगरकर पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत मुलींमधून राज्यात सर्वप्रथम !

August 8, 2024

दिलासादायक : जिल्ह्यात आज आढळले अवघे ३५ कोरोनाबाधित, ६५ झाले बरे !

June 27, 2021

देख रहे हो ना बिनोद….चालीसगाव में कैंसे हो रहा हैं आंकड़ों का खेला !

June 11, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group