TheClearNews.Com
Sunday, February 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिक्षकांच्या लसीकरणाला प्राधान्य द्या ; शिक्षक भारती संघटनेची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

The Clear News Desk by The Clear News Desk
March 29, 2021
in अमळनेर, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्वेक्षणाच्या आधी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचे लसीकरण करण्यात यावे व या सर्वेक्षणातून विकलांग, आजारी व्यक्तींना वगळण्यात यावे, अशी मागणी शिक्षक भारती या संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्वेक्षण राबविले जाणार आहे. यासाठी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना कोविड सदृश्य रुग्ण सर्वेक्षण मोहीमेत सहभागी करून घ्यायचे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले आहेत, याआधी शिक्षकांनी शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण केले आहे. त्यावेळी योग्य सुविधा न पुरवल्यामुळे अनेक शिक्षकांना कोरोनाची लागण झाली. त्यात काही शिक्षकांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे शिक्षकांना लस देण्यात यावी कीट पुरविण्यात यावे तसेच आजारी व विकलांग व्यक्तींना या सर्वेक्षण कार्यातून वगळण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनावर शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष नारायण वाघ व सोमनाथ पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

READ ALSO

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

अमळनेर येथील जी. एस. हायस्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

February 21, 2026
अमळनेर

अमळनेर येथील जी. एस. हायस्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी

February 19, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
अमळनेर

अमळनेर पोलिसांच्या शिताफीने मोटारसायकल चोरट्याचा पर्दाफाश; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

January 27, 2026
Next Post

तेव्हा पंतप्रधान मोदी कोणत्या जेलमध्ये होते, याची माहिती स्वत: त्यांनी द्यावी : जयंत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संसदेतील शिवसेना कार्यालय ताब्यात घेण्यासाठी शिंदे गटाच्या हालचाली, लोकसभा अध्यक्षांना दिलं पत्र !

July 19, 2022

राज्य संकटात असतांना मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दिल्ली वारी करण्यात व्यस्त : एकनाथराव खडसे !

July 24, 2022

दरमहा भरा अवघे २१० रुपये, ‘या’ सरकारी योजनेत पती-पत्नीला मिळेल १० हजाराची पेन्शन

December 27, 2021

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्राला दिला महत्त्वाचा सल्ला

May 3, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group