TheClearNews.Com
Monday, June 9, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा विधानसभा मतदारसंघात युतीचे प्रा.चंद्रकांत अण्णा सोनवणे मोठया* *मताधिक्याने विजयी तर उबाठाचे प्रभाकर आप्पा सोनवणे हे पराभूत

कार्यकर्त्यांचा गुलाल उधळण करत जल्लोष

vijay waghmare by vijay waghmare
November 23, 2024
in चोपडा, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा ( प्रतिनिधी )- चोपडा विधानसभा (S.T- 10) राखीव मतदारसंघात उबाठाचे उमेदवार प्रभाकर आप्पा सोनवणे तर शिंदे गटाचे माजी आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे यांच्यात समोरा समोर लढत होती. यात शिंदेगटाचे प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी बाजी मारून दणदणीत विजय मिळवला आहे.

चुरशीची लढतचा बाऊ केला गेला होता मात्र प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या धर्मपत्नि सौ.लताताई सोनवणे हे विद्यमान आमदार असल्याने त्यांच्या वतीतून करोडो रुपयांचा निधी आणून चोपडा तालुक्यात विकासगंगा आणली होती यांचं विकास कामाचा जोरावर प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या विजय निश्चित होता. त्याच विकास कामावर त्यांनी मतदारांना कडून मतदान मागितले आणि त्याची मतदारांनी सुध्दा परतफेड करत प्रा.चंद्रकांत सोनवणे यांना भरघोस मतदानाने निवडून दिले. चोपडा विधानसभा क्षेत्रात प्रथम फेरीला प्रभाकर आप्पा सोनवणे हे आघाडी वर होते मात्र दुसऱ्या फेरी पासून प्रा चंद्रकांत आण्णा सोनवणे यांनी आघाडी घेतली तर ती आघाडी शेवटची फेरी पर्यंत आघाडीच राहीली 24 फेरी अखेर प्रा.चंद्रकांत सोनवणे हे 32 हजार 313 आघाडी घेऊन विजयी झाले.तर प्रा.चंद्रकांत सोनवणे यांना एकूण 122826 मते मिळाली असुन तर प्रभाकर आप्पा सोनवणे यांना 90513 मते मिळाली आहेत तर युवराज बारेला -1295 मते , सुनिल भिल्ल 1601 मते, अमित तडवी 598 मते, अमीनाबा तडवी 324 मते, बाळु कोळी 331 मते, संभाजी सोनवणे 562 मते,हिरालाल कोळी 2118 मते मिळाली आहेत चोपडा विधानसभा निवडणुकीत एकूण नऊ उमेदवार निवडणूकित उभे होते. तर 2420 इतक्या मतदारांनी आम्हाला कोणताही उमेदवार पसंद नाही म्हणजेच नोटाला मतदान केले आहे.प्रा.चंद्रकांत आण्णा सोनवणे हे आघाडीवर होते तो पर्यंतच कार्यकर्त्यांनी गुलाल व फटाके फोडून आनंद व्यक्त करत होते. जेसीबीच्या सहाय्याने गुलालाची उधळण करताना दिसत होते तर ढोलताश्याच्या गजरात विजयाच्या घोषणा दिल्या जात होत्या प्रा.चंद्रकांत सोनवणे हे आपल्या परिवारा सोबत मतमोजणी ठिकाणी विजयाचा प्रमाणपत्र घेण्यासाठी आले यावेळी त्याच्या धर्मपत्नि आमदार सौ.लताताई सोनवणे, श्यामभाऊ सोनवणे, नानाभाऊ सोनवणे, यांच्यासह गौरव सोनवणे, डॉ. अमृता सोनवणे परिवारा सोबतच आदी हजारो कार्यकर्ते समवेत आले तेव्हा मात्र कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला विजयी जयजयकारच्या घोषणा देत गुलाल उधळत आनंद व्यक्त केला. मतमोजणी साठी 14 (राऊंड) टेबल ठेवण्यात आले होते.तर 5 टेबल पोस्टल मतदानासाठी तर 2 टेबल सैनिकच्या मतदानासाठी ठेवण्यात आले होते. 14 टेबलवर 24 फेऱ्या करण्यात आल्या होत्या.यावेळी (ऑफझरवर) निरीक्षक अभिषेक दुबे (IAS) निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, निवडणूक निर्णय नायब तहसिलदार सचिन बामडे, निवासी नायब तहसीलदार योगेश पाटील, तर इतर नायब तहसीलदार, नोडल अधिकारी, मुख्याधिकारी राहुल पाटील,गटविकास अधिकारी महेश पाटील,कृषी अधिकारी दीपक साळुंखे, यांनी निवडणूकीत इतर शेकडो कर्मचाऱ्यानी काम पाहिले.तर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर सावळे,ग्रामिण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी फौज फाट्या सह जोख बंदोबस्त ठेवण्यात आले.

READ ALSO

गलंगीजवळ पावणेदोन लाखांचा गांजा जप्त

लाडक्या बहिणीची रस्त्यावरच प्रसूती ; रुग्णवाहिकेच्या विलंबामुळे निर्माण झाली गंभीर स्थिती !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: ChopdaProf.Chandrakant Anna Sonwane of the alliance won in Chopda Assembly Constituency* *Won by majority of votes and Prabhakar Appa Sonwane of Ubatha lost

Related Posts

गुन्हे

गलंगीजवळ पावणेदोन लाखांचा गांजा जप्त

May 30, 2025
चोपडा

लाडक्या बहिणीची रस्त्यावरच प्रसूती ; रुग्णवाहिकेच्या विलंबामुळे निर्माण झाली गंभीर स्थिती !

May 28, 2025
गुन्हे

दरोडा टाकण्याच्या प्रयत्नातील चौघांना अटक ; 3 लाख 23 हजारांचा मुद्देमाल जप्त

May 28, 2025
चोपडा

शेतातील कडब्याला अचानक लागलेल्या आगीत होरपळून अनवर्दे खुर्द येथील शेतकऱ्यांचा दूर्दैवी मृत्यू

May 18, 2025
जळगाव

शिवसेना म्हणजे चळवळ, धनुष्यबाण म्हणजे जनतेचा आत्मविश्वास – पालकमंत्री गुलाबराव पाटील

May 17, 2025
गुन्हे

सराफा दुकान फोडले; ६० हजारांचा माल लंपास

May 16, 2025
Next Post

जळगावकरांचे प्रचंड आभारी आहे : आ. राजूमामा भोळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमळनेरात ३५ वर्षीय तरुणाच्या खुनातील संशयित काही तासातच गजाआड !

August 27, 2021

राष्ट्रीय एकात्मतेला बाधक कृत्य ; धरणगाव पोलिसात ११ जणांविरुद्ध गुन्हा !

December 17, 2023

‘पेनड्राइव्ह बॉम्ब केवळ एक झलक, पिक्चर अभी बाकी है..’ : देवेंद्र फडणवीस

March 9, 2022

संत रोहिदास चर्मोद्योग व विकास महामंडळाच्या योजनांच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन

October 20, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group