TheClearNews.Com
Friday, September 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : धावत्या ट्रेनमध्ये महिलेला जिवंत जाळले ; बालकासह तिघांचा मृत्यू, आठ प्रवाशी गंभीर जखमी !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 3, 2023
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

कोझिकोड (वृत्तसंस्था) धावत्या ट्रेनमध्ये बसण्याच्या वादातून एका अज्ञात प्रवाशाने एक सहप्रवाशी महिलेला जिवंत पेटवून दिल्याची खळबळजनक घटना अलप्पुझा-कन्नूर मेन एक्झिक्युटिव्ह एक्सप्रेसमध्ये घडली. या भयंकर घटनेत महिला आणि एका बालकासह तिघांचा मृत्यू झाला आहे, तर आठ प्रवाशी जखमी झाले आहेत.

कोझिकोडमध्ये रविवारी अलप्पुझा – कन्नूर एक्झिक्युटिव्ह एक्सप्रेसमधील D1 डब्यात रात्री 10 वाजेच्या सुमारास बसण्याच्या जागेवरुन दोन प्रवाशांमध्ये जोरदार भांडण झाले. वाद इतका टोकाला गेला की, एक प्रवाशाने दुसऱ्या सहप्रवाशी महिलेला पेट्रोल ओतून पेटवून दिले. यामुळे भेदरलेल्या काही प्रवाशांनी इमर्जन्सी चेन ओढली. चेन ओढल्यानंतर ट्रेनचा स्पीड कमी झाला. त्यावेळी आरोपीने हीच संधी साधत रेल्वेतून उडी मारून पळ काढला. आरोपीची ओळख पटू शकली नाही.

READ ALSO

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

दरम्यान, या पेटवून दिलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र, ट्रेन ज्यावेळी कन्नूर स्टेशनवर पोहोचली तेव्हा प्रवाशांनी सांगितलं की घटनेनंतर एक महिला आणि एक मुलगा बेपत्ता आहे. त्यानंतर पोलिसांनी दोघांचा शोध सुरु केल्यानंतर तब्बल चार तासांच्या शोध मोहिमेनंतर दोघांचे मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळले. त्यात एक महिला व लहान मुलांचा मृतदेह असून एका अज्ञात पुरुषाचा मृतदेहही पोलिसांना सापडला. मुलाचे वय एक वर्ष असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. तर, आग लागल्याचे पाहून त्यांनी ट्रेनमधून खाली उतरण्याचा प्रयत्न केला असावा किंवा कोणीतरी त्यांना ढकलून दिले असावे, असा पोलिसांना संशय आहे.

जखमी झालेल्या पाच जणांना कोझिकोड शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. तर पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
गुन्हे

स्मार्ट वीजमीटर बसवण्यास विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल

September 9, 2026
गुन्हे

तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट

September 9, 2026
गुन्हे

जळगावात पकडलेले एफेड्रीन अमली पदार्थांचे गुजरात कनेक्शन उघड

September 9, 2026
गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

September 8, 2026
Next Post

जळगावात एटीएम कार्डची अदलाबदली करून महिलेची फसवणूक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

काँग्रेसतर्फे जीडीपीच्या निधनाची शोकसभा

September 7, 2020

पातोंडा येथे मृत माकडाचा ग्रामस्थांनी पार पाडला विधिवत गंधमुक्त कार्यक्रम

December 7, 2020

जळगाव ते मुंबईचा प्रवास इतक्या रूपयांनी महागला

January 26, 2025

अरे बापरे… जिल्ह्यात आज आढळले ९९४ कोरोनाबाधित, ७१९ झाले बरे !

March 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group