TheClearNews.Com
Friday, September 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात एटीएम कार्डची अदलाबदली करून महिलेची फसवणूक !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 3, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या पोलिस मुख्यालयातील एका महिलेची एटीएम कार्डची अदलाबदली करून १५ हजाराची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

या संदर्भात अधिक असे की, पोलिस मुख्यालयात नोकरीला असलेल्या नंदा पानपाटील शुक्रवार, दि. ३१ मार्च रोजी दुपारी ३ वाजता छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकूलसमोरील एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आल्या होत्या. यावेळी एटीएममधून पैसे निघाले नाही म्हणून त्यांनी मागे उभा असलेला अनोळखी व्यक्तीकडे मदत मागितली. त्या व्यक्तीने त्यांना एटीएममधून ९ हजार ५०० रूपये काढून देत तेथून निघून गेला.

READ ALSO

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

एआय’ मोड्यूलने महावितरणचा वीजचोरांवर सर्जिकल स्ट्राईक; ३ महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

पुन्हा पैसे काढायचे असल्याने नंदा पानपाटील पुन्हा पैसे काढण्याचा प्रयत्न केला. परंतू, पैसे निघाले नाहीत. यावेळी दुसरा अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ येवून मी तुम्हाला मदत करतो, असे सांगून बोलण्यात गुंतविले. नंतर हातचलाखीने एटीएमची अबदलाबदल केली. त्यानंतर एटीएममधील काही तांत्रिक अडचणीमुळे तुमचे पैसे निघत नाही असे सांगून तो भामटा तेथून निघून केला.

काही मिनिटांनी पानपाटील यांना एटीएम कार्ड अदलाबदल झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी लागलीच बँकेमॅनेजर यांची भेट घेवून एटीएम ब्लॉक करण्यास सांगितले. मात्र, तोपर्यंत चोरट्याने गणेश कॉलनीतील एका बँकेच्या एटीएममधून १५ हजार रूपये काढल्याचे लक्षात आले. याबाबत रविवारी नंदा पानपाटील यांनी जिल्हापेठ पोलिस ठाणे गाठून तक्रार देत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ फिरोज तडवी हे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
जळगाव

एआय’ मोड्यूलने महावितरणचा वीजचोरांवर सर्जिकल स्ट्राईक; ३ महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

September 10, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
जळगाव

महाराष्ट्रातील वीज कंपन्यांचे खासगीकरण करणार नाही

September 9, 2026
गुन्हे

स्मार्ट वीजमीटर बसवण्यास विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल

September 9, 2026
Next Post

सुषमा अंधारे आमदार संजय शिरसाटांवर ठोकणार अवघ्या 3 रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महिनाभरापूर्वीच झाला होता विवाह ; पत्नीला भेटून येताना तरुणाचा अपघातात मृत्यू

March 27, 2022

सीडीएस बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात नेमका कसा झाला? ; ‘हे’ सत्य आलं समोर !

January 2, 2022

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या संभाव्य 33 उमेदवारांची यादी समोर !

October 20, 2024

दाणाबाजारात दुकाने फोडणारा चोरट्याला इच्छादेवी चौकातून अटक ; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई !

July 17, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group