TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

*वाघुर प्रकल्पाच्या जामनेर तालुक्यातील 29 गावात 2020 शेततळे बांधणे प्रस्तावित*

*राज्यात प्रथमच प्रायोगिक तत्वावर 10,100 हेक्टर वर शेततळे उभारण्याचे नियोजन* *_• शेततळ्यामध्ये मत्स्यउत्पादन, शेततळ्याच्या बांधावर फलवृक्ष लागवड व सौर ऊर्जा निर्मिती_*

The Clear News Desk by The Clear News Desk
June 30, 2022
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि 29 वाघुर प्रकल्पाच्या जामनेर तालुक्यातील 29 गांवातील लाभक्षेत्रामध्ये, जलसंपदा विभाग व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एकुण 2020 शेततळे बांधणे प्रस्तावित आहेत. याबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आज वाघुर उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रात जलसंपदा विभाग व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेततळे उभारणे बाबतची बैठक संपन्न झाली . यावेळी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता य.का. भदाणे , कृषी विभागाचे संभाजी ठाकुर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, वाघुर प्रकल्पाचे अभियंता विनोद पाटील व इतर अधिकारी उपस्थित होते.

वाघुर प्रकल्पाच्या सातव्या सुधारीत प्रशासकीय मान्यता अहवाला नुसार जामनेर तालुक्यातील वाघुर प्रकल्पाच्या 29 गांवातील लाभक्षेत्रामध्ये, जलसंपदा विभाग व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एकुण 2020 शेततळे बांधणे प्रस्तावित आहेत. शेततळे तयार करणे व शेततळ्यातुन सुक्ष्म सिंचन, पाणी वापराबाबत शेतक-यांसोबत करार करण्याची कार्यवाही प्रगतीत आहे.

READ ALSO

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर मेळाव्यात दिल्या 60 नवीन वीजजोडण्या

सदरची कामे चालु वर्षात सुरु करण्याचे नियोजन आहे.शेततळ्याच्या माध्यमातुन शेतक-यांना हवे त्यावेळी पाणी मिळणार आहे त्यामुळे शेतीउत्पादन वाढीस मदत होईल तसेच शेततळ्यामध्ये मत्सउत्पादन, शेततळ्याच्या बांधावर फलवृक्ष लागवड व सौर ऊर्जा निर्मीती अशा विविध बांबीचा अंतर्भाव करुन शेतक-यांची आर्थिक स्थिती उंचावण्यासाठी मदत होणार आहे.

भविष्यातील पाण्याचा काटकसरीने वापर होण्यासाठी या भागात सुक्ष्म सिंचनाला चालना देण्याचे नियोजन आहे. शेतक-यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच वेळी 10,100 हेक्टर वर राज्यात प्रथमच प्रायोगिक तत्वावर शेततळे उभारण्याचे नियोजन आहे.

साधारण 5 हेक्टर क्षेत्रात 1 शेततळे (16 गुंठे आकाराचे) त्यामध्ये 27 लक्ष लिटर पाणी साठा व तो दर 25 दिवसांनी शेतक-यांच्या मागणी प्रमाणे शेततळे भरुन देण्याचे नियोजन राहणार आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या अधिका-यांनी जिल्हाधिकारी यांना दिली.

 

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #Jalgaon #vaghur #updatesnews #updates

Related Posts

धरणगाव

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

February 5, 2026
जळगाव

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर मेळाव्यात दिल्या 60 नवीन वीजजोडण्या

February 5, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 05 फेब्रुवारी 2026 !

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
Next Post

नाशिराबाद येथे स्वयंशोध फाऊंडेशनतर्फे गुणगौरव समारंभ व वह्या वाटप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या आजचा दर !

October 20, 2021

अचानक Heart attack येण्याआधी शरीरात दिसतात ‘हे’ बदल ; ओळखून हॉस्पिटल गाठल्यास वाचू शकता प्राण

March 26, 2022

‘भाजपचा जन्मही झाला नव्हता तेव्हा सेनेचे आमदार- नगरसेवक निवडून आले’ ; राऊतांचा फडणवीसांवर पलटवार !

January 24, 2022

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा

August 13, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group