TheClearNews.Com
Monday, August 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संयुक्त किसान मोर्चा जळगाव तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

The Clear News Desk by The Clear News Desk
January 12, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) संयुक्त किसान मोर्चा जळगाव तर्फे जिजाऊ जयंतीनिमित्त जिल्हाअधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. तसेच शेतकरी विरुद्ध कृषी कायदे रद्द करा, नरेंद्र मोदी किसान विरोधी, जय जवान जय किसान, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करा अशा विविध घोषणा जिल्हाधिकारी कार्यालयसमोर करण्यात आल्या.

संयुक्त किसान मोर्चा जळगाव तर्फे जिजाऊ जयंतीनिमित्त जिल्हाअधिकारी कार्यालयासमोर निदर्शनाचा कार्यक्रम घोषित केला होता त्यानुसार महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्या नेतृत्वात मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख, छावा मराठा युवा महासंघाचे अमोल कोल्हे, महाराष्ट्र जन क्रांती मोर्चा चे प्राध्यापक प्रीती लाल पवार, महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेश सचिव हरिश्चंद्र सोनवणे ,नियाज अली फाऊंडेशनचे अयाझ अली, वीर सावरकर रिक्षा युनियन चे दिलीप सपकाळे, कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे रमेश सोनवणे, महाराष्ट्र जन क्रांतीचे महानगराध्यक्ष श्रीकांत मोरे, कम्युनिस्ट पक्षाचे अकील पठाण, पत्रकार संजय तांबे, कृष्णा जगदाळे भारत सोनवणे, दिलीप सपकाळे, विकास मोरे, आकाश चौधरी, जितेंद्र काळे, रेहान सय्यद, किरण ठाकूर व शकील शाह आदींनी सुमारे एक तास निदर्शने करून विविध घोषणा बाजी केली.

READ ALSO

महावितरणकडून आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’

महावितरणच्या जळगाव परिमंडलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर

पंतप्रधान यांना जिल्हाधिकारी जळगाव यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले. सदर निवेदन उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी सूर्यवंशी यांना फारुक शेख यांच्या हस्ते देण्यात आले. या निवेदनात मागण्या करण्यात आल्या होत्या की तीनही कृषी कायदे जे सरकारने केले आहे ते त्वरित रद्द करण्यात यावे, एम एस पी बाबत स्वामीनाथन समितीच्या शिफारशी लागू कराव्यात, जे वीज बिल आकारण्यात आलेले आहे ते मागे घेण्यात यावे ,कामगार विरोधी कायदे त्वरित रद्द करा व आदिवासी आणि पर्यावरण विरोधी पर्यावरणीय मसुदा २०२० हा सुद्धा रद्द करा अशा पाच मागण्यांचे निवेदन देण्यात आले. उपजिल्हाधिकारी यांनी निवेदन स्वीकारून आपल्या भावना शासनाला कळविण्यात येतील असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महावितरणकडून आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’

August 16, 2026
जळगाव

महावितरणच्या जळगाव परिमंडलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
जळगाव

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

August 16, 2026
गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
Next Post

सुप्रीम कोर्टाकडून कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कांताबाई बियाणी यांना ८२ हजारांचा दंड वसुलीची नोटीस

February 18, 2022

भुसावळ बसस्थानक परिसरात गस्त घालत असताना दुचाकी चोरट्यास अटक

December 29, 2020

जाणून घ्या…लक्ष्मीपूजनाचा पहिला मुहूर्त आणि पूजन विधीची संपूर्ण माहिती !

October 24, 2022

खा.राणा आक्रमक : फोन माझा कॉल रेकॉर्ड करण्याचे अधिकार तुम्हाला कोणी दिले?

September 7, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group