TheClearNews.Com
Sunday, August 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

त्रिपुरा येथील हल्ल्याचा निषेध ; त्रिपुरा व चीन येथील मशिदीला सुरक्षा कवचबाबत निवेदन

The Clear News Desk by The Clear News Desk
October 29, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील विविध राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणारे मुस्लिम समाजातील महिला व पुरुषांनी एकत्रित येऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमाने राष्ट्रपती, पंतप्रधान व गृहमंत्री यांना त्रिपुरा येथे अल्पसंख्यांक व धार्मिक स्थळावर झालेल्या व होत असलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करून निवेदन दिले. तसेच हल्लेखोरांवर कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, अशी एक मुखी मागणी करण्यात आली.

चायना एम्बेसीला सुद्धा निवेदन

READ ALSO

पंक्चर झालेल्या वाहनासह त्यातील कटलरीचे साहित्य चोरट्यांनी नेले चोरुन

जळगाव जिल्हा कृषि औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात*

चायना येथील राष्ट्राध्यक्ष यांनी चीनमधील मशिदीचेचे घुमट व मिनार पाडण्याचे आदेश दिले असून त्याप्रमाणे कारवाई होत आहे ते त्वरित थांबविण्यात यावे, चीन मधील हुई मुस्लिम जे तेराशे वर्षापासून वास्तव्यास आहे त्यांचे रक्षण करण्यात यावे, मुस्लिम हुई घरांवर होत असलेला अन्याय व अत्याचार त्वरीत थांबवावा व चीनने मागील दोन वर्षात अनेक मुस्लिम धार्मिक संस्था बंद करून ही इमामांना अटक केली आहे. त्यांची त्वरित सुटका करण्यात यावी, अशा प्रकारचे निवेदन जिल्हाधिकारी जळगाव मार्फत एमबीसी ऑफ पीपलस रिपब्लिक ऑफ चायनाद्वारा शांतिपथ, चाणक्यपुरी, दिल्ली यांना निवेदन देण्यात आले असून या निवेदनाची प्रत युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन न्यूयार्क, अमेरिका व ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक ऑपरेशन, सौदी अरब यांना सुद्धा देण्यात आलेल्या आहे.

दोन्ही निवेदन अप्पर जिल्हाधिकारी जळगाव यांना सादर

दोन्ही वेगवेगळे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी महाजन यांना सय्यद चांद व फिरोझा शेख यांच्या हस्ते देण्यात आले.

निवेदनावर यांच्या होत्या स्वाक्षऱ्या व उपस्थिती

मानियार बिरादरीचे फारुक शेख, राष्ट्रवादीचे फिरोज शेख, शिकलगार बिरादरीचे अन्वर शिकलगर व अझीझ सिकलगर, फुले मार्केट असो. चे फारूक अहेलेकार, सत्य प्रचारचे वसीम खान, जामा मसजीद ट्रस्टचे सय्यद चांद, जमात ए इस्लामीचे मुस्ताक मिर्झा, समाजवादी पार्टीचे शेख मोहिनुद्दीन इक्बाल व अझीझ खान, एम आय एमचे महानगराध्यक्ष दानिश सय्यद, उर्दू पत्रकार शेख कामिल व कैफ खान, जळगाव जिल्हा मुस्लीम सेवा संघाच्या अध्यक्ष श्रीमती फिरोजा शेख, महासचिव अँड कु. नसरून फातेमा पिरजादे, संचालिका राणी शेख, रहेमत उस्मान पटेल, मुस्तफाखान, महबूब शेख, दिव्यांग संघटनेचे मुजाहिद खान, शिवाजीनगर मित्र मंडळचे तोफिक पटेल आदींची उपस्थिती होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पंक्चर झालेल्या वाहनासह त्यातील कटलरीचे साहित्य चोरट्यांनी नेले चोरुन

August 30, 2026
जळगाव

जळगाव जिल्हा कृषि औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात*

August 29, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी; ५ जणांसह अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल

August 29, 2026
क्रीडा

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 29, 2026
गुन्हे

कुटुंब देवदर्शनाला अन् चोरट्यांकडून दागिन्यांसह साडेआठ लाख लंपास

August 29, 2026
गुन्हे

डॉक्टराचे कुलूपबंद घर भर दिवसा फोडले

August 29, 2026
Next Post

बॉलिवूडला मोठा धक्का ! ज्येष्ठ अभिनेते युसूफ हुसैन यांचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यात आज आढळले अवघे २ कोरोनाबाधित !

October 22, 2021

गुलाबराव वाघ यांना दिलेल्या धमकीचा माळी समाज पंच मंडळकडून जाहीर निषेध !

July 5, 2022

१२ आमदारांच्या यादीत राजू शेट्टींचं नाव ; शरद पवारांचं स्पष्टीकरण

September 4, 2021

दुचाकीस्वाराला थांबवून मारहाण करीत लुटले पैसे !

February 25, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group