TheClearNews.Com
Tuesday, September 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आई-वडिलांच्या ५३ व्या लग्न वाढदिवसानिमित्त मुलांकडून “पुस्तक तुला” उपक्रम – ८ वाचनालयांना स्पर्धा परीक्षेची पुस्तके भेट

vijay waghmare by vijay waghmare
May 5, 2025
in पाचोरा, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) गरिबीच्या छायेत वाढलेले आणि शिक्षणासाठी संघर्ष केलेले दोन भावंडं – वाल्मिक पाटील व लक्ष्मण पाटील – यांनी आपल्या आई-वडिलांच्या ५३व्या लग्न वाढदिवसानिमित्त एक वेगळा उपक्रम हाती घेत समाजात एक आदर्श निर्माण केला आहे. “पुस्तक तुला” उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी पाचोरा तालुक्यातील ८ वाचनालये आणि अभ्यासिकांना स्पर्धा परीक्षेच्या महत्वाच्या पुस्तकांचे वाटप केले.

शेतकरी दांपत्य अरुण मोतीराम पाटील आणि सरुबाई पाटील यांच्या संसाराच्या ५३ वर्षांच्या प्रवासानंतर त्यांच्या मुलांनी एक भावनिक आणि प्रेरणादायी आदरांजली अर्पण केली आहे. लहानपणी शेतीच्या कामात आई-वडिलांबरोबर राबलेल्या आणि शिक्षणासाठी पुस्तकांची मारामार अनुभवलेल्या या भावंडांनी, आजच्या विद्यार्थ्यांना तोच संघर्ष टाळता यावा म्हणून हा स्तुत्य उपक्रम राबवला.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 सप्टेंबर 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 सप्टेंबर 2026 !

वाल्मिक पाटील हे सध्या शिक्षक आहेत, तर लक्ष्मण पाटील पोलीस खात्यात कार्यरत आहेत. दोघांनी मिळून आपल्या आई-वडिलांचे गंगापूजन करून त्यांना विवाह जयंतीच्या दिवशी कीर्तन व समाज प्रबोधनाचा कार्यक्रम अर्पण केला. त्यानंतर गावात पंगत देखील आयोजित करण्यात आली.

या उपक्रमाचा विशेष भाग म्हणजे वडिलांच्या वजनाइतकी पुस्तके शहरातील विविध वाचनालयांना भेट देण्यात आली. त्यामुळे अभ्यास करणाऱ्या गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना आवश्यक ती साहित्य मिळवून देण्यात मदत होणार आहे. “आपण मोठे अधिकारी होऊ शकलो नाही, पण आपल्या तालुक्यातील इतर मुले यशस्वी होऊन पालकांचे नाव उज्वल करू शकतील, हीच इच्छा या पुस्तक तुला उपक्रमामागे आहे,” असे वाल्मिक पाटील यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Pachora

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 सप्टेंबर 2026 !

September 15, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 सप्टेंबर 2026 !

September 14, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 सप्टेंबर 2026 !

September 12, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 11 सप्टेंबर 2026 !

September 11, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Next Post

खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता कृषी विभागाने घ्यावी – पालकमंत्री गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ब्रेकिंग न्यूज : अवैध सावकारी प्रकरणात धरणगावला धाड ; तीन खरेदीखत जप्त !

July 30, 2021

पाचोरा : एकुलत्या मुलीने दिला पित्याला अग्नीडाग !

July 21, 2022

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 05 मार्च 2025

March 5, 2025

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य, रविवार २६ नोव्हेंबर ते शनिवार २ डिसेंबर २०२३ !

November 26, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group