TheClearNews.Com
Wednesday, June 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

फडणवीसांच्या आरोपांवर प्रवीण चव्हाणांची प्रतिक्रिया ; म्हणाले…!

The Clear News Desk by The Clear News Desk
March 9, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत स्टिंग ऑपरेशनसंदर्भात खुलासा केला. त्यासंदर्भात आता प्रविण चव्हाण (Pravin Chavhan) यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. सरकार माझं नाही, कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही, माझ्या कुटुंबातील कुणीही कोणत्या पक्षात नाही, माझ्या संपूर्ण कारकिर्दीत कोणत्याही निवडणुकीशी संबध नाही. त्यामुळे मुळात असं काही झालं आहे का?, असं चव्हाण म्हणाले.

प्रविण चव्हाण म्हणाले सरकार माझं नाही, कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही, माझ्या कुटुंबातील कुणीही कोणत्या पक्षात नाही, माझ्या संपूर्ण कारकिर्दीत कोणत्याही निवडणुकीशी संबध नाही. त्यामुळे मुळात असं काही झालं आहे का? असा प्रश्न आहे. या व्हिडिओमध्ये कुणाचे आवाज आहेत, हे बाहेर येईलच. आपण कोणतेही व्हिडिओ पाहिले नाहीत, त्यातले आवाज ऐकलेले नाहीत. फॉरेन्सिक डिपार्टमेंट हे सगळे पुरावे तपासेल, महाराष्ट्राबाहेर सुद्धा लॅब आहेत, तिथे सुद्धा ते स्पष्ट होईल.

READ ALSO

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

दरम्यान, ते म्हणाले की, मी अनेक महत्वपुर्ण केसेसमध्ये आहे. तेव्हा आरोपीला वाटतं की, या वकिलाला बाजूला केलं तर बेल मिळेल. घरकुल घोटाळ्यातील सुरेश जैनला बेल मिळाली नाही, संतोष आंबेकर या नागपुरच्या केसमधील आरोपीला देखील जामीन मिळालेला नाही. त्यामुळे ही देखील शंका या प्रकरणात येत असल्याचं चव्हाण म्हणाले. जेवढ्या केसेस माझ्याकडे आहेत, त्यातील आरोपी जेलमध्ये आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
जळगाव

‘फायरब्रॅण्ड’ गुलाबराव पाटील यांच्या मंत्रीपदाची तटबंदी पक्षश्रेष्ठींनी केली मजबूत

April 27, 2026
Next Post

...पण आता शंकराचा तिसरा डोळाही उघडलाय; भाजपचं सूचक ट्विट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खळबळजनक : रावेरात विवाहितेची निर्घुण हत्या !

March 3, 2022

संजय राऊत यांची 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी

August 8, 2022

५५ हजारांची लाच भोवली ; मुख्याधिकाऱ्यासह फायरमन अडकले जाळ्यात !

May 11, 2024

उत्खननादरम्यान किल्ले रायगडावर पुरातन सोन्याच्या वस्तू सापडल्या

April 3, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group