TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अंजन विहीरे व वाकटूकी येथे आर. वो. प्लांटचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

The Clear News Desk by The Clear News Desk
October 4, 2020
in धरणगाव, राजकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी ) आज वाकटूकी येथे सदृढ आरोग्यासाठी शुद्ध पाणी काळाची गरज असून सोशल डिस्टसिंग, मास्क व हात स्वच्छ धुणे ही त्रिसूत्री उपयुक्त असून सर्वांनी याचे पालन करण्याचे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. अंजन विहीरे व वाकटूकी येथे आर.ओ.प्लांटच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ होते.

यावेळी ना.गुलाबराव पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या कार्याचे कौतुक केले. अंजन विहीरे व वाकटूकी परिसरातील शेतकऱ्यांसाठी अंजनी प्रकल्पातून पाठ चारीचे काम मंजूर करणार असून शेती रस्त्यांना भविष्यात प्राधान्य देणार आहे. धार ते खामखेडा, रेल फाटा ते रेल, या रस्त्यांच्या कामांना ग्रामस्थांनी केलेल्या मागणी नुसार मंजूरी देणार असल्याचे सांगितले तसेच गाव विकासासाठी व गावात शांतात प्रस्तापित करण्यासाठी शेतीच्या बांधावरून तक्रारी न करता एकमेकांना सामंजस्याने सहकार्य करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले . यावेळी जि.प. सदस्य गोपाल चौधरी, जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामस्थांची एकजूट महत्वाची असून “माझे कुटुंब – माझी जबाबदारी” या शासनाच्या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 ऑक्टोबर 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 सप्टेंबर 2026 !

अंजन विहीरे व वाकटूकी गावासाठी रवींद्र चव्हाण सर, ग्राम पंचायत व ग्रामस्थांच्या मागणी नुसार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गावासाच्या विविध विकास कामाकरिता अंजन विहीरे व खामखेडा रस्त्यालगत झिरी नदीवरील पुलाचे काम, स्मशान भूमी बांधकाम, शाळेचे वाल कंपाउंड , ग्राम पंचायत कार्यालय, शेत रस्ते, वाटर कुलर तसेच अंजन विहीरे फाटा ते धार या २.५ कि.मी. रस्त्याचे डांबरी करणाची कामे मंजूर केले यासाठी सुमारे ४ कोटी रुपयांच्या निधी दिल्याबद्दल ग्राम पंचायत, विविध कार्यकारी सोसायटी, शेतकरी व ग्रामस्थांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा भव्य सत्कार केला. यावेळी ग्रामस्थांच्या प्रेमाने ना. गुलाबराव पाटील भारावून गेले.

यावेळी शिवसेनेचे जिल्ह्य प्रमुख गुलाबराव वाघ, प.स. सभापती मुकुंदराव नन्नवरे, जि.प. सदस्य गोपाल चौधरी, प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार नितीनकुमार देवरे, प्रभारी गट विकास अधिकारी चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक देसले, वाकटुकी सरपंच भागाबाई पाटील, अंजन विहीरे सरपंच डॉ. विलास चव्हाण, उप सरपंच उमेश पाटील,ग्रा.प. सदस्य गणेश पाटील, महेश पाटील, भरत पाटील, रवि चव्हाण , चांदसर चे सरपंच सचिन पवार, पोलीस पाटील, तालुका कृषी अधिकारी दिपक माळी, वाकटूकी शाखा प्रमुख रामकृष्ण पाटील, रवींद्र पाटील, गोपाल पाटील, तलाठी महेंद्र वंजारी, डी.ओ. पाटील, उप तालुका प्रमुख मोतीलाल पाटील , ग्रामसेवक संघटनेचे तालुका अध्यक्ष पंजाबराव पाटील, ग्रामसेवक अनिल पाटील, रोहिदास पाटील, खंडेराव पाटील, मुरलीधर पाटील यांच्यासह ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ग्रामसेवक संघटनेचे तालुका अध्यक्ष पंजाबराव पाटील व रवि चव्हाण यांनी केले तर आभार ग्रामसेवक अनिल पाटील यांनी मानले

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 ऑक्टोबर 2026 !

October 1, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 सप्टेंबर 2026 !

September 30, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2026 !

September 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 सप्टेंबर 2026 !

September 28, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 27 सप्टेंबर ते 03 ऑक्टोंबर 2026 !

September 27, 2026
Next Post

...तर आम्ही भाजपमध्ये प्रवेश करू, बच्चू कडूंचे मोठे विधान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ब्रेकिंग न्यूज ! राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेसाठी एकनाथराव खडसेंना उमेदवारी जाहीर !

June 9, 2022

नीट वागा नाही तर वेगळी स्टाइल दाखवू का? ; ना. गुलाबराव पाटलांनी अधिष्ठात्यांना सुनावले !

October 31, 2021

जळगावात स्व. किरण दहाड स्मृती टी ट्वेंटी स्पर्धेला आजपासून सुरुवात !

October 6, 2023

बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

November 15, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group