TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पुण्यात पुन्हा ४ दिवस पाऊस कोसळणार – हवामान विभागाचा इशारा

The Clear News Desk by The Clear News Desk
October 19, 2020
in आरोग्य, राज्य, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (प्रतिनिधी) बंगालच्या उपसागरात नव्याने निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे पुण्यासह राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पाऊस कायम राहील, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुण्यात पुढील चार दिवस ढगांच्या गडगडाटांसह पाऊस पडेल, अशी शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

पुण्यासह महाराष्ट्राच्या बहुतांश भागात गेली आठवडाभर पावसाने चांगली हजेरी लावली. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा आंध्रप्रदेश ते महाराष्ट्र आणि तेथून अरबी समुद्रातील प्रवास यामुळे या तिन्ही राज्यांमध्ये जोरदार पाऊस अनुभवायला मिळाला. हा कमी दाबाचा पट्टा आता ओमानकडे सरकत असल्याने त्याची तीव्रता कमी झाली आहे.

READ ALSO

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 20 ते 26 सप्टेंबर 2026 !

मात्र, बंगालच्या उपसागरात आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र पुढील 24 तासांमध्ये निर्माण होत असून पुढील 24 तासांत तीव्रता वाढणार आहे, त्याच्या प्रभावामुळे पुण्यासह महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे राज्यात 22 ऑक्‍टोबरपर्यंत मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पावसाची शक्‍यता विभागाने वर्तविली आहे.

दरम्यान, शहरात रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण अनुभवायला मिळाले. सायंकाळी तुरळक स्वरूपात पावसाने हजेरी लावली. हवामान विभागातर्फे संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत शिवाजीनगर वेधशाळेत तीन मिलीमीटर तर लोहगाव येथे 16 मिमी पावसाची नोंद घेण्यात आली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 20 ते 26 सप्टेंबर 2026 !

September 20, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 सप्टेंबर 2026 !

September 19, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 सप्टेंबर 2026 !

September 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 सप्टेंबर 2026 !

September 17, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
Next Post

मालिका विश्वावर शोककळा ; झरीना खान यांचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

केसातील चिकटपणा दूर करण्यासाठी हे उपाय करून पहा !

August 3, 2022

निभोरी येथील व्यक्तीची ऑनलाईन फसवणूक ; पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा

January 28, 2022

जळगाव : गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई ; रोकडसह सोन्याचे दागिने लंपास !

October 15, 2024

जैन हिल्स येथे शेतकऱ्यांसाठीच्या ‘हायटेक शेतीचा नवा हुंकार’ संकल्पनेचा शुभारंभ !

December 12, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group