TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आमदार मंगेश चव्हाणांकडून दिवंगत कार्यकर्त्याच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची मदत !

शोकसभेत नागरे यांच्या आठवणी सांगतांना आमदार गहिवरले ; मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 28, 2023
in चाळीसगाव, राजकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) भाजपचे कार्यकर्ते तथा विधानसभा क्षेत्रप्रमुख अनिल नागरे यांचे नुकतेच निधन झाले. रविवारी झालेल्या चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी नागरे यांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत करण्यासह त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. शोकसभेत नागरे यांच्या आठवणी सांगतांना आमदार गहिवरले. आमदार चव्हाण यांच्या रूपाने कार्यकत्यांना जपणारे संवेदनशील व्यक्तीमत्व म्हणून पहावयास मिळाले.

अनिल नागरे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. या वेळी आमदार चव्हाण म्हणाले की, एखादा कार्यकर्ता घडायला मोठा कालावधी जाऊ द्यावा लागतो. मात्र त्याच्या अकाली निधनानंतर त्याचे कुटुंबच नव्हे तर तो काम करत असलेला पक्ष संघटना देखील पोरकी होते. नागरे यांनी स्वतः साठी, आपल्या परिवारासाठी काहीही न करता गावासाठी पक्षासाठी मोठे योगदान दिले.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 ऑक्टोबर 2026 !

नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया

जेव्हा परिवारातील कर्ता पुरुष अचानक निघून जातो तेव्हा त्या परिवाराची काय अवस्था होते हे आपण सर्व जाणतो. नागरे हयात असताना अनेक विषयांवर आमची मत मतांतरे असायची, मात्र त्यांच्या दोन्ही मुलांना चांगले शिक्षण मिळायला हवे यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले होते. एकरभर शेती शिवाय उत्पन्नाचे दुसरे साधन नसणाऱ्या नागरे कुटुंबाला १० लाख रुपयांची मदत तसेच त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी वेळोवेळी मदत करण्याचे आमदार यांनी यावेळी जाहीर केले. तसेच इतरांनाही मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 ऑक्टोबर 2026 !

October 9, 2026
जळगाव

नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया

October 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 08 ऑक्टोबर 2026 !

October 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 ऑक्टोबर 2026 !

October 7, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑक्टोबर 2026 !

October 6, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 ऑक्टोबर 2026 !

October 5, 2026
Next Post

कुरियर बॉयला चहातून गुंगीचे औषध देऊन बसमधून ६४ लाखांचे दागिने लांबविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : जळगाव जिल्ह्यात एमपीडीए कायद्याअंतर्गत प्रथमच महिलेविरुद्ध कारवाई !

September 2, 2023

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 ऑगस्ट 2026 !

August 28, 2026

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 25 ऑक्टोबर 2025 !

October 25, 2025

दीपनगरात कर्मचार्‍याला मारहाण ; अनोळखीविरोधात गुन्हा !

August 10, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group