TheClearNews.Com
Monday, September 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राजर्षी शाहू महाराज स्मृतीदिनी शाहीरी, पोवाडे व व्याख्याने द्वारे रगंला लोक जागर

The Clear News Desk by The Clear News Desk
May 6, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमाच्या अंतर्गत व राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतीशताब्दी वर्षानिमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय व राष्ट्रीय सेवा योजना विभाग शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगाव यांच्या संयुक्त सहकार्याने राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी दिनी विशेष व्याख्यान व शाहीरी पोवाड्या द्वारे शाहू महाराजांच्या जीवन कार्याचा जागर करणा-या लोकजागर कार्यक्रमाचे आयोजन शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्था जळगाव या ठिकाणी करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचा शुभारंभ सामाजिक न्याय विभाग जळगाव चे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य ए आर चौधरी उपस्थित होते. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी विजय रायसिगं, नेहरु युवा केन्द्रचे जिल्हा युवा अधिकारी नरेन्द्र डागर, प्रशिक्षण संस्थेचे कार्यालयीन अधिक्षक बाळासाहेब कुमावत, गट निदेशक ए आर बोरोले, उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दिप प्रज्वलित करून करण्यात आली.

READ ALSO

संत कबीरांचा सांगीतिक शोध घेणारा परिवर्तन निर्मित ‘हंस अकेला’ ११ सप्टेंबरला मुंबईत

उद्योजकांच्या विजेचे प्रश्न तत्परतेने सोडवणार

राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी दिनाच्या निमित्ताने मणियार लाँ कालेज येथील सहाय्यक प्राध्यापक व राज्य शास्त्रा चे आभ्यासक प्रमुख वक्ते प्रा. गणपत धुमाळे यांचे विशेष व्याख्यानाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. या व्याख्यानात समता मूलक समाज निर्मितीत राजर्षी शाहू महाराज यांचे योगदान या विषयावर त्यांनी आपले प्रभावी विचार मांडले. कार्यक्रमाच्या दुस-या सत्रात, शाहीर शिवाजी पाटील व सहकारी यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या जिवन कार्यावर, विविध सामाजिक विचारावर शाहीरी पोवाड्याद्वारे लोकजागर हा कार्यक्रम सादर केला तर जळगावचे प्रसिद्ध पथनाटय कार लोककलावंत शाहीर विनोद ढगे आणि सहकारी यांनी शाहू महाराज यांचा सामाजिक न्यायाचा नाट्य व गिता द्वारे संदेश देणारा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.

राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या संकल्पनेतून राज्याच्या सहा प्रशासकिय विभागात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक विभागिय क्षेत्रातील कार्यक्रम हा जळगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता. सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव विजय सौरभ व संचालक बिभीषण चवरे यांच्या मार्गदर्शनाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे स्वागत राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी दिपक कोळी व सहाय्यक कार्यक्रम अधिकारी एस एस उगले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन महाजन यांनी केले तर आभार कार्यक्रम समन्वयक विनोद ढगे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यस्वीतेसाठी दुर्गश आंबेकर, अरविंद पाटील, अवधुत दलाल, मोहीत पाटील, व राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वंयसेवकाने परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

संत कबीरांचा सांगीतिक शोध घेणारा परिवर्तन निर्मित ‘हंस अकेला’ ११ सप्टेंबरला मुंबईत

September 7, 2026
जळगाव

उद्योजकांच्या विजेचे प्रश्न तत्परतेने सोडवणार

September 6, 2026
कृषी

महिनाभरापासून पावसाची दडी, सोयाबीन, मक्याला मोठा फटका

September 6, 2026
गुन्हे

थकबाकीपोटी खंडित वीज परस्पर जोडणाऱ्या 28 जणांवर गुन्हे दाखल

September 5, 2026
अमळनेर

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

September 5, 2026
गुन्हे

पारोळा पालिकेजवळून दुचाकी लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद

September 5, 2026
Next Post

होमिओपॅथी डॉक्टरवर बलात्कार ; अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत उकळले लाखो पैसे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महाराष्ट्रात हिरकणी कक्ष स्थापन करणारी चोपडा पहिली नगरपरिषद !

March 8, 2025

चिन्या जगताप हत्याकांड : फिर्यादी, साक्षीदारांवर दबावाचा प्रयत्न ; मीनाबाई जगतापांचा आरोप

January 16, 2022

भरदिवसा वसुली करणाऱ्या तिघा वाहतूक पोलिसांना केले निलंबित !

April 1, 2025

सप्तशृंगी गडाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : ना. गुलाबराव पाटील

June 11, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group