TheClearNews.Com
Thursday, October 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कोरोना रुग्णांचे १८ हजार रुपये केले परत, कोरोना योद्धा सहाय्य समितीचा यशस्वी पाठपुरावा

The Clear News Desk by The Clear News Desk
June 14, 2021
in भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) कोरोना संक्रमित रुग्णांकडून कोविड रुग्णालयातर्फे उपचारासाठी शासकीय दरानुसार बिल न आकारता रुग्णांची लूटमार होत आहे. पण भुसावळ येतील भारतीय जनता पार्टी संचलित कोरोना योद्धा सहाय्य समितीच्या बिल पडताळणी समितीच्या पाठपुराव्याने रुग्णाला १८ हजार ८०० रुपयाचा निधीचा चेक परत मिळाला आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे की, भुसावळ येथील रहिवासी कौलसिंग पाटील आणि वत्सला पाटील हे कोरोना संक्रमण झाल्याने १ एप्रिल २०२१ ते ५ एप्रिल २०२१ या काळात श्री मल्टीस्पेशालीटी क्रिटिकल केअर सेंटर संचलित श्री रीदम कोविड केअर हॉस्पिटल, भुसावळ मध्ये भरती होते. उपचारांती कौलसिंग पाटील हे मयत झाले तर वत्सला पाटील या सुखरूप घरी आल्या. या ५ दिवसामधील त्यांचे बिल अनुक्रमे ५० हजार ७७१ रुपये आणि ४० हजार ९०१ रुपये असे होते. या दोघांचे ९१ हजार ४७२ रुपये बिल अदा करण्यात आले. घरचे सर्व सोपस्कार पार पडल्यावर त्यांनी भारतीय जनता पार्टी संचलित कोरोना योद्धा सहाय्य समितीचे केतन पाटील यांच्याशी वाढीव बिलासंबंधी विचारणा केली असता त्यांनी लेखी तक्रार कोरोना योद्धा सहाय्य समितीचे अध्यक्ष डॉ. नितु पाटील यांच्याकडे करत सर्व कागदपत्रे सोबत दिली.

READ ALSO

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

महामार्गावर मृत्यूचा थरार

डॉ. नितु पाटील यांनी सदर वाढीवबील अर्जाचा पाठपुरावा जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे सुरु केला. याबाबतील भुसावळ तालुक्याचे आ. संजय सावकारे यांना पण अवगत करत त्यांनी पण आक्षेप निवारण समिती जळगाव यांच्याशी चर्चा करत बिल पडताळणी बद्दल सुचविले. सरतेशेवटी कोरोना योद्धा सहाय्य समितीचे केतन पाटील यांच्या उपस्थिती पाटील परिवाराला ९ हजार रुपये आणि ९ हजार ८०० रुपये या रकमेचे दोन चेक परत करण्यात आले. याबद्दल पाटील परिवाराने भारतीय जनता पार्टी संचलित कोरोना योद्धा सहाय्य समितीचे आभार मानले आहे.

बिल पडताळणीसाठी आवाहन

“श्री मल्टीस्पेशालीटी क्रिटिकल केअर सेंटर संचलित श्री रीदम कोविड केअर हॉस्पिटल बद्दल अजूनही ३,४ तक्रारीवर पाठपुरावा सुरु आहे. ज्या रुग्णांना वाढीव बिलासंबंधी काही तक्रार असल्यास त्यांनी कोरोना योद्धा सहाय्य समितीच्या कोणत्याही सदस्याशी संपर्क साधावा. भारतीय जनता पार्टी याबद्दल पाठपुरावा करणार.” असे भुसावळ कोरोना समिती अध्यक्ष डॉ. नितु पाटील यांनी सांगितले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
गुन्हे

महामार्गावर मृत्यूचा थरार

September 24, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

September 3, 2026
गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
Next Post

"प्रशांत किशोरच्या कुणीही लागू नका नादी" : रामदास आठवले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव येथे कॅरम प्रीमियर लीग स्पर्धेचे आयोजन

May 28, 2025

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

June 26, 2021

भुसावळ एसबीआय गृहकर्ज घोटाळा ; सहा आरोपींना २८ पर्यंत पोलीस कोठडी

October 25, 2021

बीएचआर घोटाळा : महाजनांच्या गोटात थरथराट ; जामनेरातून अनेक जण रफू चक्कर !

June 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group