धरणगाव (प्रतिनिधी) कोराना महामारीच्या पार्श्वभूमीवर आज सालाबादा प्रमाणे होणारा रावण दहनाचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे.
कोराना महामारीमुळे प्रशासन तथा मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी आजच्या रावण दहनाचा कार्यक्रम स्थगित केल्याचे जाहीर करण्यात आले आहे. याबाबत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जागृती युवक मंडळ, मरीआई मंदीर व्यवस्थापक मंडळाने केले आहे.