TheClearNews.Com
Tuesday, April 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आप्पा, मी ऐकलं…मला शिव्या दिल्या ; हितेंद्र ठाकूरांची भेट घेताच दरेकर बोलले !

पत्रकारांसमोर चर्चा चालल्याचे पाहून महाजनांनी घेतले आवरते

The Clear News Desk by The Clear News Desk
June 18, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

विरार (वृत्तसंस्था) भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar), गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यासह भाजप नेते आज हितेंद्र ठाकूरांच्या भेटीला आले होते. त्यावेळी ‘आप्पा मला शिव्या दिलेल्या आहेत, असे मी ऐकलं,’ असे उत्स्फूर्त उद्‌गार दरेकर यांनी काढले. त्यावर ‘प्रसाद (प्रसाद लाड) आला असता तर नक्कीच शिव्या घातल्या असता’ असे उत्तर ठाकूर यांनी दिले. दरम्यान, ही चर्चा पत्रकारांसमोर चालल्याचे पाहून महाजनांनी ती आवरली.

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते तथा भाजपचे उमेदवार प्रवीण दरेकर, माजी मंत्री गिरीश महाजन हे आज हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीसाठी विरारमध्ये दाखल झाले आहेत. हितेंद्र ठाकूर यांच्या कार्यालयात ही भेट होत असून बंद दरवाज्याआड त्यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे. हितेंद्र ठाकूर यांच्या तीन मातांना मोठे महत्त्व आले आहे. या वेळी गाडीतून उतरताच ‘आप्पा मी ऐकलं, मला तुम्ही शिव्या दिलेल्या आहेत…’ असे उत्स्फूर्त उद्‌गार हितेंद्र ठाकूर यांना पाहून प्रवीण दरेकर यांनी काढले. त्यावर ‘प्रसाद (प्रसाद लाड) आला असता तर नक्कीच शिव्या घातल्या असत्या’ असे उत्तर हितेंद्र ठाकूर यांनी दिले. ही चर्चा पत्रकारांसमोर खुलेपणाने सुरू आहे, हे लक्षात येताच मात्री मंत्री गिरीश महाजनांनी ती आवरती घेतली. त्यानंतर हे सर्वजण ठाकूर यांच्या कार्यालयात चर्चेसाठी गेले आहेत. त्यांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत मदत करावी, यासासाठी भाजपकडून ठाकूर यांना गळ घातली जात आहे.

READ ALSO

‘फायरब्रॅण्ड’ गुलाबराव पाटील यांच्या मंत्रीपदाची तटबंदी पक्षश्रेष्ठींनी केली मजबूत

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

‘फायरब्रॅण्ड’ गुलाबराव पाटील यांच्या मंत्रीपदाची तटबंदी पक्षश्रेष्ठींनी केली मजबूत

April 27, 2026
राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
जळगाव

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

April 4, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
Next Post

'मविआ'तील एकाची विकेट पडणार : चंद्रकांत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

निर्दयतेचा कळस : पायाने तुडवून दोन वर्षांच्या चिमुकल्याची काकाने केली हत्या !

September 7, 2023

मोठी बातमी : जळगाव जिल्ह्यातून पाच गुन्हेगारांची टोळी दोन वर्षासाठी हद्दपार !

December 2, 2023

३०० सहायक पोलीस निरीक्षकांना दिलासा ; पदोन्नतीच्या कक्षेत असलेल्या उमेदवारांची गृहमंत्रालयाकडून यादी जाहीर

May 20, 2022

धुळ्यातील भ्रष्टाचाराचा ‘जळगाव पॅटर्न’ ; भाजप नगरसेवकाचा आरोप

December 10, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group