TheClearNews.Com
Tuesday, May 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रावेर : ७० वर्षीय वृद्धाला शिवीगाळ करून मागितली खंडणी ; न्यायालयाच्या आदेशान्वये दापत्याविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 16, 2022
in गुन्हे, रावेर
0
Share on FacebookShare on Twitter

रावेर (प्रतिनिधी) येथील ७० वर्षीय वृद्धाला शिवीगाळ करून ५०० स्केअर फुट जागा घेवून द्या अथवा ५ लाख रुपये द्या, अशी धमकी देत खंडणीची मागणी केल्याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात एका दापत्याविरुद्ध न्यायालयाच्या आदेशान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात धोंडू रायपूरकर (वय ७० रा. रावेर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, धोंडू रायपूरकर यांच्या घराच्या बाहेर गल्लीत पवन कपिल शर्मा (वय ४५) व सपना कपिल शर्मा (वय ३४, रा. हनुमान मंदिराजवळ गांधी चौक रावेर) यांचा मुलगा व गल्लीतील लहान मुले क्रिकेट खेळत होते. रायपूरकर यांनी त्यांना मैदानात जाऊन क्रिकेट खेळा, असे सांगितले. यावरून पवन शर्मा याने रायपूरकर यांना अश्लील शिवीगाळ केली. तसेच तुला बाहेर काढुन मारेल. तुझे घर खाली करणार नाही. तुझ्याकडुन जे होईल ते कर, अशी धमकी दिली. पवन शर्मा याची पत्नी सपना शर्मा हिने रायपूरकर व त्यांची सून कांचन रायपुरकर व भारती किशोर रायपुरकर यांना अश्लील शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. त्यावेळी त्यांना घर खाली करण्याबाबत सांगितले असता सपना शर्मा हिने स्वतः पेटवून घेईल व तुमचे नांव सांगुन फसवेल, अशी धमकी दिली. एवढेच नव्हे तर दोघे सुनेला मारण्यासाठी अंगावर धावून आल्याचे देखील धोंडू रायपूरकर यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.

READ ALSO

सुवर्णपेढीतील कारागिराला शॉक देत दागिने लांबवण्याचा प्रयत्न

गावी गेलेल्या पोलीस पाटलाच्या घरात चोरट्यांची हातसफाई

सुमारे २ वर्षापासुन रायपूरकर हे शर्मा यांना घर खाली करण्याबाबत सांगत होते. परंतू शर्मा दाम्पत्य रायपूरकर यांना तुम्हास खोट्या गुन्ह्यात फसवू, अब्रू नुकसानीचा दावा दाखल करू, अशी धमकी देत होते. तसेच आम्हाला ५०० स्केअर फुट जागा घेवून द्या अथवा ५ लाख रुपये द्या, अशी धमकी देवून खंडणीची मागणी केली. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशान्वये १५६ (३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सफौ ईस्माईल शेख हे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सुवर्णपेढीतील कारागिराला शॉक देत दागिने लांबवण्याचा प्रयत्न

May 18, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या पोलीस पाटलाच्या घरात चोरट्यांची हातसफाई

May 17, 2026
गुन्हे

नराधम मुख्याध्यापकाचा चिमुरडीवर अत्याचार

May 16, 2026
गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन आदिवासी युवक ठार

May 15, 2026
गुन्हे

दरमहा परतावा देण्याचे अमिष ! गुंतवणूकदारांची 23 कोटी रुपयांत केली फसवणूक

May 15, 2026
एरंडोल

एरंडोल बस स्थानकाजवळ भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

May 15, 2026
Next Post

'भोंग्यांच्या' आवाजावरून वाद ; पुण्यात राज ठाकरेंच्या हस्ते महाआरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमळनेरच्या जी.एस. हायस्कूलमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत विविध उपक्रम !

August 10, 2022

संजय राऊतांना अंतर्गत धोका निर्माण झाला असावा ; सुरक्षेवरून आशिष शेलारांचा टोला

September 1, 2021

डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायत निवडणूक : जाणून घ्या…प्रभाग तीनमधील विजयी उमेदवारांची नावे !

November 6, 2023

धक्कादायक ! पत्नीने आत्महत्या केली म्हणून जवानाने ऑन ड्युटी स्वत:वर झाडली गोळी

March 11, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group