TheClearNews.Com
Saturday, March 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रावेर : वादळाचा केळीला फटका ; घरांचे पत्रेही उडाले, युवक जखमी !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 31, 2022
in रावेर
0
Share on FacebookShare on Twitter

रावेर (प्रतिनिधी) तालुक्यातील अहीरवाडी परीसरात वादळामुळे केळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेकांचा घरावरील पत्रे देखील उडाले आहे. तर एका २८ वर्षीय युवकाच्या डोक्यावर झाडाची फांदी पडल्याने जखमी झाला आहे.

प्रशांत कौतिक सावळे असे जखमी तरुणाचे नाव आहे. आज दुपारी अहीरवाडी परीसरात वादळी वाऱ्याने दस्तक दिली. यामुळे काही शेतक-यांचे केळीचे नुकसान झाले आहे. अहीरवाडी गावात काही घरां वरील पत्रे उडाले असून प्रशांत कौतिक सावळे हा युवक त्यांच्या गुरांच्या गोठ्यामध्ये जात असतांना त्यांच्या डोक्यावर सुबाभुळ या झाडाची फांदी पडल्याने त्याच्या डोक्याला दुखापत झाली आहे. तर गोपाळ धनगर या शेतक-याचा केळीचा बाग पूर्ण झोपला आहे. घटनेची माहीती मिळताच संदीप सावळे घटनास्थळी पोहचुन पाहणी करत आहे.

READ ALSO

सावदा नगरपालिकेत वानखेडे कुटुंबाची ऐतिहासिक कामगिरी

संपत्तीचा वाद उफाळला : कुसुंब्यात बापाने केला मुलाचा खून !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राजकीय

सावदा नगरपालिकेत वानखेडे कुटुंबाची ऐतिहासिक कामगिरी

December 25, 2025
गुन्हे

संपत्तीचा वाद उफाळला : कुसुंब्यात बापाने केला मुलाचा खून !

November 19, 2025
रावेर

तुरीच्या पिकात गांजाची लागवड; १७१ किलो गांजाची लागवड केलेली पिके केली नष्ट

October 10, 2025
गुन्हे

गोदामातून चोरट्यांनी ४८ हजारांचा मुद्देमाल केला लंपास

May 28, 2025
गुन्हे

संशय ठरला घातक; पतीने पत्नीचा गळा दाबून केला खून !

March 31, 2025
गुन्हे

हनी ट्रॅपमध्ये अडकवून खंडणी घेणाऱ्या महिलेला पकडले रंगेहाथ

March 20, 2025
Next Post

राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर ; सांगलीचा प्रमोद चौगुले प्रथम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope Today : आजचं राशिभविष्य : 20 जुलै 2024 !

July 20, 2024

आयटीआय विद्यार्थ्यांना मिळणार २८ हजार रुपयांपर्यंत प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती

March 15, 2021

चिंताजनक : जिल्ह्यात आज आढळले ३५४ कोरोनाबाधित, ७९ झाले बरे !

January 16, 2022

पतीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नी-प्रियकराविरुद्ध गुन्हा ; पत्नीला अटक

October 31, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group