TheClearNews.Com
Friday, July 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

स्व.आर.बी. सूर्यवंशी सर यांच्या स्मृति प्रित्यर्थ इंग्रजी कथाकथन व निबंध स्पर्धा !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 28, 2023
in धरणगाव, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पी.आर.हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी स्व. आप्पासाहेब आर.बी. सूर्यवंशी सर यांच्या स्मृति प्रित्यर्थ इंग्रजी कथाकथन व निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेत बक्षीस प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व स्मृति चिन्हे देवून मान्यवरांच्या हस्ते गौरवलं गेले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अरुण कुळकर्णी हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून सचिव डॉ.मिलिंद डहाळे, अजय पगारिया व गुरुकृपा हॉटेलचे मालक देवालाल बयस हे होते. या मान्यवरांच्या शुभहस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. या स्पर्धेचे परिक्षक मेजर डी.एस. पाटील, व्हि.एच. चौधरी, डी.एच. कोळी, पी.जी. पाटील यांना स्मृति चिन्हे देवून सत्कार केला. सदर स्पर्धेचे आयोजक इंग्रजी शिक्षक जी.आर. सूर्यवंशी होते. या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे, उपमुख्याध्यापक डॉ.आशा शिरसाठ, पर्यवेक्षक कैलास वाघ, पारितोषिक वितरण प्रमुख उमाकांत बोरसे हजर होते. सूत्रसंचालन संजय बेलदार यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी लिपिक दिनेश सूर्यवंशी, एस.पी.सोनार ,आर.जे.धनगर यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

READ ALSO

दुःखातून समाजप्रबोधनाचा नवा आदर्श!

सुरक्षा ठेवीवर वीज ग्राहकांना 13 कोटींचा परतावा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

दुःखातून समाजप्रबोधनाचा नवा आदर्श!

July 9, 2026
जळगाव

सुरक्षा ठेवीवर वीज ग्राहकांना 13 कोटींचा परतावा

July 9, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 जुलै 2026 !

July 9, 2026
जळगाव

ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

July 8, 2026
जळगाव

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या पर्यावरण संवर्धन अभियानाला डॉक्टर दांपत्याचा मोलाचा हातभार

July 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 08 जुलै 2026 !

July 8, 2026
Next Post

अभिनेत्री राखी सावंतच्या आईचं निधन, ब्रेन ट्युमरवर सुरु होते उपचार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या योजनांसाठी इच्छुकांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

July 23, 2021

भरसभेत बोलत असताना अमोल मिटकरींना अर्धांगवायूचा झटका, प्रकृती स्थिर

July 12, 2021

खळबळजनक : प्रेमप्रकरणातून बारावीतील विद्यार्थ्याची चाकूने भोसकून हत्या, तिघांपैकी एकाला अटक !

August 13, 2022

डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या विचारांची प्रसंगीकता : प्रा. डॉ. गजानन वाकोडे

October 26, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group